Schemes For Women : महिलांसाठी खुशखबर!! आता तुमच्या खात्यात येणार 45 हजार रुपये, सरकारची ही योजना सविस्तर समजून घ्या
Schemes For Women : केंद्र सरकार (Central Govt) महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे. याचा फायदा देशातील अनेक महिला घेत आहेत. आताही सरकारने (Government) एक योजना तयार केली आहे, तिचे नाव आहे राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) आहे. या योजनेंतर्गत सर्व स्वावलंबी महिलांना सरकारकडून 45 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला … Read more