Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या आजची किंमत
Petrol Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी (government oil companies) रविवार २९ मे साठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्यांना सलग आठव्या दिवशी दिलासा मिळाला आहे. यापूर्वी २१ मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात (Reduction in excise duty) केली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात … Read more