सोन्याच्या भावात पुन्हा घसरण; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवारी बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या (gold) किंमतीत घसरण नोंदवण्या आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे … Read more

महागाईचा भडका : पेट्रोल -डिझेल च्या किमती आजही वाढल्या; जाणून घ्या आजचे दर

सध्या महागाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल (Petrol)-डिझेल (Diesel)च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. आज दिल्लीत, पेट्रोलचे दर 20 पैसे प्रति लीटर वाढून 101.39 रुपये प्रति लीटर झाले आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 89.57 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन … Read more

Gold rate today : आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर …

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली.राजधानीत सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 35 रुपयांनी वाढले. यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला. मागील सत्रात दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 45,075 रुपये होता. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात ही तेजी … Read more

Gold Rate : जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोने (gold) आणि चांदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold rate) किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे … Read more

भडका : आज पुन्हा डिझेल महागले, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-आज डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. आज दिल्लीमध्ये जिथे पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैशांनी वाढून 89.32 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम … Read more

टीसीएलची स्मार्ट टीव्ही श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सीएल इंडियाने आज आपल्या ग्राहकांना उत्सवाच्या हंगामाच्या अगदी आधी या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी रोमांचक आणि विशेष ऑफर जाहीर केल्या.कोटक महिंद्रा कार्डवर आकर्षक ऑफर आणि १५% पर्यंत रोमांचक अतिरिक्त कॅशबॅक सह, जनतेपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. या ब्रँडने आज आपल्या लाईन-अप, क्यूएलईडी आणि ४के टीव्हीसाठी अनेक प्री-फेस्टिव्ह ऑफर सादर … Read more

पुन्हा झटका : डिझेल महागले, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- आज डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. आज दिल्लीमध्ये जिथे पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 89.07 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम … Read more

सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी जाणून घ्या नवे दर…

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये … Read more

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीकडून मोठी खुशखबर ! स्वप्नातलं घर खरेदी करणं आता झालं एकदम स्वस्त, वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं. आता गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी … Read more

Best Business Idea: कमी पैशात घरबसल्या सुरू करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय , लाखो कमवाल; सरकार देईल 50% मदत

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळले असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायाच्या कल्पनेने तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान उपलब्ध आहे. हा खास व्यवसाय … Read more

तुमचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुखकर करतील असे ‘दहा’ विम्याचे प्रकार ; जाणून घ्या फायद्यात राहाल

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे. इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली. जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे … Read more

गुंतवणूकदारांची जोरदार कमाई ! सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली. आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे. … Read more

‘ह्या’ २१ बँकेपैकी एखाद्या बँकेत असेल खाते तर मिळतील ५ लाख रुपये; चेक करा यादी, तुमची बँक यात आहे का

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  बँकिंग क्षेत्रात मोठी बातमी समोर येत आहे. पीएमसी बँकेसह 21 फेल सहकारी बँकांच्या ठेवीदारांना आता ठेवी विमा आणि पत हमी महामंडळाकडून (डीआयसीजीसी) 5 लाख रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण दिले जाईल. विमा महामंडळाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर झाल्यानंतर संबंधित बँकांना विमा भरपाईसाठीची आवश्यक छाननी प्रक्रिया १५ ऑक्टोबर २०२१ … Read more

नव्या युगाचा बिझनेस प्लॅन ; इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन सुरु करा अन बक्कळ पैसे मिळवा; जाणून सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  देशात हवा आणि ध्वनी प्रदुषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे केंद्र सरकार लवकरच इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री वाढीसाठी नवीन धोरण आखणार आहे. केंद्रासमोर सध्या चार्जिंग पॉईंट उभारण्याचे मोठे आव्हान आहे. कारण सध्याच्या तंत्रज्ञानानुसार 120 किमी पर्यंतच धावू शकणाऱ्या कार भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळेच भारतात चार्जिंग स्टेशन तयार करुन कमाई करण्याची नवी संधी … Read more

नोकरी करणाऱ्यांनी लग्नानंतर ‘ही’ चूक केल्यास अडकून पडेल पीएफचा सगळा पैसा, वाचा महत्वाचा नियम

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही देखील नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. , EPFO द्वारे नोकरदार लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या अंतर्गत आता EPFO तुम्हाला संपूर्ण 7 लाख रुपयांचा लाभ देत आहे. जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तसेच अनेक … Read more

सोन्याचे भाव पुन्हा घसरले, पटापट तपासा लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 58,710 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. भारतामधील 22 कॅरेट … Read more

22 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सेबीने लागू केले नवीन नियम

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- म्युच्युअल फंड खूप चांगले रिटर्न देतात. जर तुम्हाला हे बघायचे असेल तर म्युच्युअल फंड योजनांच्या केवळ 3 महिन्यांचे रिटर्न पाहा. अनेक म्युच्युअल फंड योजनांनी केवळ 3 महिन्यांत बँकांच्या 1 वर्षाच्या एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न दिले आहेत. याक्षणी बँका त्यांच्या 1 वर्षाच्या एफडीवर सहसा सुमारे 6% व्याज देत असतात, परंतु … Read more