म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सेबीने लागू केले नवीन नियम

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- म्युच्युअल फंड खूप चांगले रिटर्न देतात. जर तुम्हाला हे बघायचे असेल तर म्युच्युअल फंड योजनांच्या केवळ 3 महिन्यांचे रिटर्न पाहा. अनेक म्युच्युअल फंड योजनांनी केवळ 3 महिन्यांत बँकांच्या 1 वर्षाच्या एफडीपेक्षा दुप्पट रिटर्न दिले आहेत. याक्षणी बँका त्यांच्या 1 वर्षाच्या एफडीवर सहसा सुमारे 6% व्याज देत असतात, परंतु … Read more

LIC च्या ‘ह्या’ आहेत टॉप 5 स्कीम; मिळतील खूप पैसे आणि इतरही अनेक बेनिफिट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भारतीय जीवन विमा निगम (LIC) द्वारे विमा मिळवून अनेक फायदे मिळू शकतात. एलआयसीच्या जीवन विमा योजनेमध्ये, ‘जिंदगी के साथ और जिंदगी के बाद भी ‘ या उक्तीप्रमाणे   ग्राहक किंवा ग्राहकाच्या कुटुंबाला लाभ मिळतो. त्याचबरोबर, एलआयसीद्वारे विम्यातून कर सूट देखील मिळू शकते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत, जास्तीत … Read more

अशी वेळ पुन्हा येणार नाही ! सोने झाले स्वस्त खरेदीची सुर्वणसंधी…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मंगळवारी सोने स्वस्त झाले, तर चांदी महाग झाली. मौल्यवान धातूंच्या कमकुवत जागतिक किंमती आणि मजबूत रुपयामुळे राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सोन्याचे भाव 3 रुपयांनी कमी होऊन 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यापूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या भावात आज किंचित वाढ झाली. … Read more

काल शेअर मार्केटमध्ये काय झाले ? वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- ट्रेडिंगसाठी मर्यादित आशियाई निर्देशांक सुरु होते, मात्र त्यातही भारतीय निर्देशांकांनी गॅप डाऊन ओपनिंग दर्शवले. कारण शुक्रवारी अमेरिकन बाजारात कमकुवतपणा दिसून आला. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की भारतीय निर्देशांक त्यांच्या जागतिक स्पर्धकांप्रमाणेच सुरु झाले. ट्रेडिंगच्या सुरुवातीला निफ्टी १४० अंकांनी खाली होता. त्यानंतर … Read more

सावधान! एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट, ‘ह्या’ क्रमांकाकडे करा दुर्लक्ष अन्यथा खाते होईल रिकामे

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  डिजिटल व्यवहाराचा कल वाढत चालला आहे. तसे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशा वेळी, जर तुम्ही एकच चूक केली आणि तुम्ही चुकलात तर सायबर गुन्हेगार तुमचे संपूर्ण खाते रिकामे करतील. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक एसबीआयने वेळोवेळी आपल्या ग्राहकांना हे फसवणूकदार कसे टाळायचे ते सांगत … Read more

अबब! ‘त्या’ एक्सप्रेस वे वरून शासनाला मिळतील कोट्यवधी रुपये , स्वतः गडकरींनीच केला ‘हा’ खुलासा

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या … Read more

एलआयसीचा करोडपती बनवणारा प्लॅन ; 500 रुपये जमवून मिळवा 1 कोटी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  आपण गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. गुंतवणूकीचा विचार करा, परंतु कुठे गुंतवणूक करायची याबद्दल संभ्रम असेल तर अजिबात अस्वस्थ होऊ नका. आपण एलआयसी योजनेत गुंतवणूक करू शकता. जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. एलआयसीने बऱ्याच पॉलिसी सादर केल्या आहेत ज्यात गुंतवणूक … Read more

भाव घसरलेलेच ; सोन्याची किंमत 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज सोने (gold ) आणि चांदीचे भाव कमी झालेत. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यानंतर या महिन्यात MCX वर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर वायदा सोने 0.13 टक्क्यांनी घसरले. त्याचबरोबर डिसेंबर वायदा चांदीच्या किमती 1 टक्क्यानं घसरल्या. मागील ट्रेडिंग सत्रात … Read more

20 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

सहा महिन्यात ‘या’ कृषी शेअरने केले 1 लाखाचे 12 लाख

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- शेअर बाजाराने मागील काही महिन्यात धुवाधार बॅटिंग केली आहे. बाजारातील या तेजीमुळे काही कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना भरभरून कमाई करून दिली आहे. छोट्याशा गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदार मालामाल झाले आहेत. यातच एका कृषी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. असाच गुंतवणुकदारांना छप्परफाड परतावा देणारा एक शेअर म्हणजे ‘ताझा इंटरनॅशनल लि. … Read more

भाव घसरलेलेच ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold) किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे. सोने अजूनही त्याच्या ऑल टाइम हाय रेटपेक्षा 9200 रुपयांनी स्वस्त आहेत. भारतामधील 22 … Read more

19 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होऊ शकते प्रचंड वाढ, जाणून घ्या किती वाढणार डीए

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, पेन्शनधारकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) मध्ये वाढ होऊ शकते. डीए आणि डीआरमध्ये वाढ झाल्यामुळे 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. केंद्र सरकारने अलीकडेच डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. कोविड -19 मुळे सरकारने गेल्या वर्षी जून 2021 पर्यंत … Read more

रेशन कार्डशी संबंधित अनेक मोठ्या सेवा आता ऑनलाईन उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी रेशन कार्ड सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. अनेक वेळा असे होते की रेशन कार्ड मध्ये काही उणीवा आहेत किंवा रेशन कार्ड अपडेट करावे लागते. किंवा अनेक वेळा रेशन कार्ड हरवल्यास, त्याची डुप्लिकेट कॉपी करावी लागते, किंवा नवीन रेशन कार्ड आवश्यक असते. आता तुम्ही … Read more

Small Business Idea: कोरोनामुळे कमाईवर परिणाम झाला? मग सुरू करा स्वतःचा व्यवसाय ; दरमहा मिळतील 15 हजार रुपये

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाने संपूर्ण जगात कहर केला, ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान लहान व्यवसायाचे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्गाचे होते जे दिवसभर कष्ट करून पोट भरत असत. आम्ही अशा लोकांसाठी सर्वोत्तम व्यवसाय कल्पना सांगणार आहोत ज्यांच्या कमाईवर या कोरोनामध्ये परिणाम झाला आहे. थोडे पैसे गुंतवून हा व्यवसाय सुरु करता येतो आणि … Read more

18 September Petrol Diesel rate : पेट्रोल – डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

सोने झाले स्वस्त ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold) किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे. सोने अजूनही त्याच्या ऑल टाइम हाय … Read more

सोने १,६२१ रुपयांनी घसरले ! ही आहेत सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले. गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात … Read more