महागाई वरच्या स्तरावर नेवून ठेवणाऱ्या पेट्रोल -डिझेल चे लेटेस्ट दर
अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. यामुळे महागाई अगदी वरच्या स्तरावर नेवून ठेवली आहे. मागील हप्त्यात काही पैशानी इंधन दर कमी झाले होते. परंतु आज मात्र या किमती जैसे थे च आहेत. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचे (Petrol ) दर 101.19 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर डिझेल (Diesel ) … Read more