खुशखबर ! डिझेल-पेट्रोल लवकरच होऊ शकते स्वस्त; घेतलाय ‘हा’ निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना (ओपेक) आणि रशियाच्या नेतृत्वाखालील सहयोगी देशांनी बुधवारी हळूहळू उत्पादन वाढवण्यास सहमती दर्शवली. याचे कारण कोरोना विषाणूच्या साथीमुळे प्रभावित झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि इंधनाच्या मागणीत वाढ. तेल निर्यात करणार्या देशांची संघटना आणि सहयोगी देश ओपेक+म्हणून ओळखले जातात. उत्पादन किती वाढेल? 1 ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ … Read more