महत्त्वाची सूचना : स्टेट बँकेत तुमचे खाते असेल तर ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ४४ कोटी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर केली आहे. स्टेट बॅंकेने ट्विट करून माहिती दिली आहे की १० जुलैला रात्री १०.४५ वाजेपासून ११ जुलैच्या सकाळी १२.१५ पर्यत मेंटेनन्समुळे योनो (YONO), युपीआय (UPI), योनो लाइट ( YONO Lite) या सेवा बंद राहतील. अशा परिस्थितीत जर … Read more

ह्या कारणामुळे सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  पुढील महिन्यात ओपेकच्या उत्पादनासंबंधी अस्पष्ट भूमिकेमुळे बाजारातील पुरवठ्यावर ताण येण्याच्या अंदाजामुळे तेलात नफा दिसून आला तर डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोने: सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वाढले आणि … Read more

‘ह्या’ कुटुंबाना राज्य सरकार देणार 10-10 लाख रुपये; अशी स्कीम राबणारे पहिलेच राज्य

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  दलितांच्या सबलीकरणासाठी तेलंगणा सरकार विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक दलित कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री दलित सशक्तीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात तेलंगणाच्या 119 विधानसभा मतदार संघात प्रत्येकी 100 कुटुंबांची ओळख पटविली जाईल. अशा प्रकारे एकूण 11,900 कुटुंबांना प्रत्येकी 10 … Read more

मोठी बातमी: तुम्ही पोस्टाच्या योजनांत पैसे जमा केले आहेत? उद्या होऊ शकते असे काही …

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  उद्या रात्रीपासून पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदर खाली येऊ शकतात. सरकार दर तीन महिन्यांनंतर टपाल कार्यालयीन ठेव योजनांच्या व्याजदराचा आढावा घेते. अशा प्रकारे टपाल कार्यालयाच्या ठेवी योजनांच्या आढावा घेण्याची वेळ 1 जुलैपासून लागू होणार आहे. लक्षात ठेवा यापूर्वी 1 एप्रिल रोजी सरकारने पोस्ट ऑफिस ठेव योजनांचे व्याजदरात मोठी … Read more

पावसाळ्यात चालणारा जबरदस्त व्यवसाय ; जाणून घ्या संपूर्ण मार्गदर्शन

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रत्येकाला संध्याकाळी हलकेफुलके, चटपटीत काहीतरी खाणे आवडते. समोसा, चाट, टिक्की इत्यादी दुकाने संध्याकाळी सजवल्या जातात. आता बदलत्या काळामुळे लोकांना नवीन प्रकारच्या गोष्टी खायला आवडत आहेत. पॅटीस खाण्याची आवड देखील काहीतरी नवीन आहे परंतु सर्वात जास्त ट्रेंड आहे. पॅटीसचे आगमन भारतात नवे आहे असे नाही तरी मागच्या दशकात त्याची … Read more

भारी ! ‘ह्या’ठिकाणी शेणाच्या बदल्यात मिळतो गॅस सिलिंडर

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- तुम्हाला शेणाच्या ऐवजी गॅस सिलिंडर मिळू लागले तर कसे होईल? कदाचित ही बातमी ऐकल्यानंतर आपल्याला यावर विश्वास नाही बसणार की शेणाच्या ऐवजी तुम्हाला गॅस सिलिंडर मिळेल. पण हे सत्य आहे. हा प्रकल्प बिहारमध्ये एका ठिकाणी छोट्या प्रमाणावर सुरू झाला आहे, जेथे लोक शेणाच्या ऐवजी गॅस सिलिंडर घेऊ शकतात. … Read more

आधी बुक करा गॅस सिलिंडर, नंतर द्या पैसे ; जाणून घ्या आकर्षक ऑफर्स

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भारतातील आघाडीचे डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने आज आकर्षक ऑफर्स आणि कॅशबॅकसह नवीन फीचर्स आणून एलपीजी सिलिंडर बुकिंग अनुभवास नवीन बनवण्याची घोषणा केली आहे. आता यूजर्स पेटीएमद्वारे आयव्हीआर, मिस कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरुन होणाऱ्या बुकिंगसाठी पैसे भरू शकतात. हे फीचर त्यांना इतर कोणत्याही प्‍लेटफॉर्मद्वारे किंवा चॅनेलद्वारे सिलिंडर बुक करून … Read more

एफडीमध्ये पैशांची गुंतवणूक : बऱ्याच कमी लोकांना माहित आहेत ‘ह्या’ फायद्याच्या गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- तुम्ही आपतकालीन खर्चासाठी तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला हाताशी राखून ठेवता, संपत्ती निर्मितीकरिता थोडी ढवळाढवळ चांगली वित्तीय सवय ठरते. यासाठी केवळ बचत खाते पुरेसे नाही, त्याद्वारे मिळणारा रिटर्न फारसा नसतो. वास्तविक महागाई वाढत असताना हा रिटर्न क्षुल्लकच असतो. अशा परिस्थितीत फिक्स डिपॉझिट एक चांगला पर्याय मानला जातो. परंतु … Read more

आत्ताच लग्न झालेय ? मग ‘असे’ करा आयुष्याचे आर्थिक प्लॅनिंग; म्हातारपण सुख-समाधानात जाईल

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- विवाहानंतर बरीच समीकरणे बदलतात. आयुष्याचे ध्येय बदलते, नवीन नाती तयार होतात. हे सगळे होत असताना आर्थिक समीकरणेही बदलतात. या आणि अशा अनेक बदलांमुळे आर्थिक गणिते बदलतात. हे बदल योग्य प्रकारे हाताळले गेले, तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होतो. पती-पत्नी दोघांनाही उद्याच्या काळासाठी समायोजित नियोजन करावे लागेल. उद्या चांगले … Read more

सोन्यासह चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आज पुन्हा एकदा सोन्याची झळाळी वाढली असल्याचे चित्र दिसून आले आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 116 रुपयांनी वाढून 46,337 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 161 रुपयांनी वाढून 67,015 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी … Read more

कोरोना काळातही झाली बँकेची चांदी ; ‘इतक्या’ लाख कोटींचा झाला नफा , वाचा कुणाला किती फायदा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- देशभर कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला. परंतु आता कुठे ही रुग्ण वाढीची आकडेवारी कमी झाली आहे. परंतु यामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णतः ढासळून गेली आहे. परंतु असे असतानाही बँकिंग क्षेत्रासाठी कोरोना कालावधी चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँकिंग क्षेत्रास 1,02,252 कोटी रुपयांचा नफा झाला, तर उलटपक्षी … Read more

जिओ: लॉन्च केला आणखी एक दमदार प्लॅन ; वर्षभर चालेल अन मिळेल 1095 जीबी डेटा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- जिओ ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने गेल्या काही आठवड्यात अनेक नवीन प्रीपेड योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक उत्कृष्ट योजना सादर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकूण 1095 जीबी डेटा मिळेल. दुसरी चांगली गोष्ट ही आहे की ही … Read more

अजब-गजब: क्रिप्टोकरन्सीने रात्रीतून बनवले खरबपती पण… जाणून घ्या पुढील कथा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- क्रिप्टोकरन्सीशी संबंधित विविध प्रकारच्या अजब-गजब कथा ऐकायला येतायेत. अलीकडेच अशी आणखी एक विचित्र घटना उघडकीस आली, ज्यामध्ये अमेरिकेचा रहिवासी क्रिस्टोफर विलियमसन रातोरात खरबपती झाला. विल्यमसन एक नर्सिंग विद्यार्थी आहे. 16 जून रोजी सकाळी जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याने जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजपैकी एक असलेल्या कॉइनबेस वर … Read more

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; तिकिट बुकिंगसंदर्भात येऊ शकतो ‘हा’ नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- ऑनलाइन ट्रेन तिकिट बुक करण्यासाठी आधार आणि पासपोर्ट सारखे आइडेंटिटी डॉक्यूमेंट्स लिंक करावे लागेल. रेल्वेच्या तिकिटांच्या नावावर फसवणूक करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे हे पाऊल उचलू शकते. रेल्वेची योजना लागू झाल्यास प्रवाशांना IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी लॉग इन करताना आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक प्रविष्ट … Read more

सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या लेटेस्ट भाव

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात(Gold Prize) घसरण झाली आहे. कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतीय बाजारात सोनं स्वस्त झालं आहे. सोमवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा वायदा भाव ०.१ टक्क्यांच्या घसरणीसह दोन महिन्यांच्या निच्चांकी ४६,९७० प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव ०.२६ टक्क्यांनी वधारला असून ६८,०४९ रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला … Read more

सोने झाले १० हजारांनी स्वस्त !

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अलीकडे सोन्याच्या किंमतींमध्ये निरंतर घट झाली आहे. यासह सोन्याची किंमत गेल्या दोन महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर आहे. सलग घट झाल्यानंतर शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम ४० रुपयांनी वाढ झाली. या वाढीसह, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत आज ४६,१९० रुपये आहे. प्रति १० ग्रॅम सोन्याच्या २४ … Read more

सेन्सेक्सची तेजीत ! गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत कोटींची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि सकारात्मक संकेतांनी आज भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली आहे. बीएसई सेन्सेक्स 392.92 अंकांच्या वाढीसह 52,699.00 वर बंद झाला. या व्यतिरिक्त निफ्टी 103.50 अंकांनी चढून 15,790.45 च्या पातळीवर बंद झाला आहे. दरम्यान, बुधवारी सेन्सेक्सने 600 अंकांचा चढ उतार अनुभवला होता. काल बाजार … Read more

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते. याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 158.00 रुपयांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण … Read more