महत्वाचे! आता एलआयसी पॉलिसीधारक पेटीएमद्वारे करू शकतात सर्व प्रकारचे पेमेंट ; वाचा अन लाभ घ्या
अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-जर तुम्हीही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीकडून विमा पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. पॉलिसीधारकांना मोबाइल अॅप किंवा वेबसाइटद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा देण्यात आले आहे आणि आता त्यात आणखी एक नवीन सेवा जोडली गेली आहे. आपण पॉलिसी प्रीमियम देखील देऊ शकता किंवा पेटीएमशी लिंक केलेल्या … Read more