आपल्या स्वप्नातील कार घेणे महागणार ; आजपासून मारुतीने वाढवल्या किमती ; जाणून घ्या लेटेस्ट प्राईस लिस्ट एका क्लिकवर
अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-आपल्या कारचे स्वप्न पूर्ण करणे आज, शुक्रवार 16 एप्रिलला महाग झाले आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आजपासून आपल्या मोटारी महाग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इनपुट कॉस्ट वाढी मुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, कोणत्या मॉडेलने किंमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे हे कंपनीने … Read more