फक्त प्रेम हीच एक गोष्ट नात्याला पुरेसी नसते, तर…; जया किशोरी यांचे विचार नक्की वाचा, तुमचंही नातं होईल अधिक दृढ

Relationship Advice | आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत नातेसंबंध टिकवणे म्हणजे फक्त एकत्र राहणे नव्हे, तर ती एक कौशल्य आहे. नात्यांमध्ये प्रेम असणे अत्यंत महत्त्वाचे असले तरी, ते पुरेसे नाही. समजूतदारपणा, आदर आणि भावनिक समज या साऱ्याच बाबी त्या नात्याला अर्थ देतात, हे जया किशोरी आपल्या विचारांतून सतत सांगतात. जया किशोरी यांचे विचार- जया किशोरी या केवळ … Read more

20 वर्षांचा संसार तुटणार?, बॉक्सर मेरी कोमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव; घटस्फोटाच्या चर्चा वाढल्या

Mary Kom divorce Rumors | भारताची प्रख्यात महिला बॉक्सर मेरी कोम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाशी संबंधित आहे. सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की मेरी कोम तिचा पती करंग ओनलरपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. या दाव्यांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, कारण त्यांच्या विवाहाला 20 वर्षांहून … Read more

बँकिंग सेक्टरमध्ये महत्वपूर्ण बदल, खातेदारांवर होणार थेट परिणाम?; जाणून घ्या काय आहे ‘एक राज्य-एक आरआरबी’पॉलिसी

RRB Merger 2025 | केंद्र सरकारने देशातील बँकिंग क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये एकसंधता आणण्यासाठी आता ‘एक राज्य-एक आरआरबी’हे धोरण स्वीकारले गेले आहे. या धोरणाअंतर्गत देशातील 11 राज्यांतील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार असून हे धोरण 1 मे 2025 पासून लागू होणार आहे. काय … Read more

75 लाख कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! EPS अंतर्गत पेन्शन वाढणार?; पाहा किती होणार पगारवाढ?

EPFO Pension Update | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) याबाबत केंद्र सरकार लवकरच दिलासादायक निर्णय घेऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार,सरकार सध्या EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹21,000 करण्याचा विचार करत आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर देशातील सुमारे 75 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल. काय लाभ मिळेल? … Read more

CNG Price Hike 2025 : जे व्हायला नको तेच झाले ! पुन्हा वाढले सीएनजी आणि पीएनजीचे दर जाणून घ्या नवे दर

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे, महानगर गॅस लिमिटेडच्या या निर्णयाने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे १.५० रुपये आणि १ रुपयाची वाढ झाली आहे, ज्यामुळे मुंबई आणि MMR मधील नागरिकांना नवीन आर्थिक ओझं सहन करावं लागणार आहे. ९ एप्रिल २०२५ पासून लागू होणारी ही वाढ महागाईच्या काळात सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावणारी आहे. … Read more

RBI MPC Meeting 2025 : देशभरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! होम लोन झालं स्वस्त

RBI MPC Meeting 2025 News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज, ९ एप्रिल २०२५ रोजी आपल्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचा निर्णय जाहीर केला आणि सलग दुसऱ्यांदा रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली, ज्यामध्ये रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. … Read more

आज कामदा एकादशी! भगवान विष्णूची ‘अशा’ पद्धतीने पूजा केल्यास मिळेल शुभ फळ

Kamda Ekadashi 2025 | कामदा एकादशी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी असून हिंदू धर्मात या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो. अशी मान्यता आहे की, कामदा एकादशीच्या दिवशी केलेल्या उपासनेमुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात. विशेषतः विवाहित जीवनात … Read more

अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी शुभ का मानलं जातं?, जाणून घ्या धार्मिक कारण आणि शुभ मुहूर्त 

Akshaya Tritiya 2025 | हिंदू धर्मातील महत्वाचा सण अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिलरोजी साजरा होईल.  याला ‘अखा तीज’ असेही म्हणतात. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया या शब्दाचा अर्थ आहे “कधीच न संपणारे”, म्हणूनच या दिवशी जे काही कार्य केलं जातं, त्याचे फळ अयशस्वी होत नाही, … Read more

इथे जेवण करायचंय, तर तयार ठेवा 1.29 लाख रुपये; जगातले सर्वात महागडे रेस्टॉरंट तुम्हाला माहितेय?

खवय्यांसाठी स्वादिष्ट पदार्थांची चव घेणे ही आयुष्यातली एक अविस्मरणीय अनुभव असतो. अनेकांना वेगवेगळ्या देशांत, शहरांत जाऊन खास खाद्यपदार्थ चाखण्याची आवड असते. पण जर तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्याची संधी मिळाली, जिथे एका डिशची किंमत तब्बल 1.29 लाख रुपये असेल, तर? हो, ही गोष्ट खरी आहे. जगातील महागडे हॉटेल हे रेस्टॉरंट स्पेनमधील इबिझा (Ibiza) बेटावर … Read more

फक्त 400 दिवसात 8.05% परतावा, इंडियन बँकेची दमदार योजना; जाणून घ्या अधिक

Indian Bank FD Scheme | भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर कपात होण्याची शक्यता लक्षात घेता, अनेक बँका सध्या त्यांच्या एफडी योजनांमध्ये बदल करत आहेत. अशातच इंडियन बँक या सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या बँकेने आपल्या दोन विशेष एफडी योजनांची अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. पूर्वी या योजनांची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत होती. या … Read more

मंदीचा धोका वाढला, ट्रम्पच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर काळं सावट !

Global Economic Crisis | जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांमुळे सध्या चिंतेची लाट उसळली आहे. विशेषतः 2025 मध्ये जागतिक मंदी येण्याची शक्यता आता अधिक ठोसपणे व्यक्त केली जात आहे. JP Morgan चे मुख्य अर्थतज्ज्ञ Bruce Kasman यांनी या संदर्भात मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2025 पर्यंत जागतिक मंदी येण्याची शक्यता आता 60% वर पोहोचली … Read more

PF क्लेमची प्रक्रिया आता झटपट, कोट्यवधी EPFO सदस्यांना दिलासा देणारा निर्णय!

PF Withdrawal | EPFO सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. Provident Fund (PF) खातेधारकांसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने पीएफ क्लेम प्रक्रियेत मोठा बदल करत लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. आता PF क्लेम करताना रद्द चेक किंवा बँक खात्याची नियोक्त्याकडून पडताळणी करण्याची गरज नाही. … Read more

Stock Market Crash | शेअर बाजार पडला पण ‘या’ शेअर्सने कमावले कोट्यवधी, दिला 20% परतावा

Stock Market Crash | सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून गुंतवणूकदारांचे तब्बल 19 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अमेरिकन अध्यक्ष Donald Trump यांनी जाहीर केलेल्या टॅरिफ निर्णयामुळे जागतिक स्तरावर बाजारात मोठी खळबळ निर्माण झाली. याचा परिणाम भारतातही दिसून आला. Sensex 2,751 अंकांनी कोसळून 72,612.75 वर स्थिरावला, तर Nifty 914 अंकांनी घसरून 21,989.85 या … Read more

Stock Market Crash | ‘ब्लॅक मंडे’! टाटा-रिलायन्ससह दिग्गज शेअर्स धडाधड घसरले, JLR ची शिपमेंटही तात्पुरती बंद

Stock Market Crash | सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठांतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. Jaguar Land Rover JLR) कडून अमेरिकेत एप्रिल महिन्यासाठी वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम टाटा मोटर्सच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात झाला. टाटा … Read more

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, ५५ हजारांवर येणार सोने?

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरवाढीने विक्रमी गती पकडली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या अवघ्या तीन महिन्यांत २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १७,२४८ रुपयांची घसघशीत वाढ झाली. या दरवाढीचा वेग जवळपास २० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, जो मागील अनेक वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ्समुळे जागतिक … Read more

Stock Market Crash : शेअर बाजारात अराजक, सेन्सेक्स कोसळला, 15 लाख कोटींचे नुकसान ! ही आहेत 3 कारणे

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारासाठी सोमवार, ७ एप्रिल २०२५ हा दिवस काळा सोमवार ठरला. बाजार उघडताच सेन्सेक्सने ३९०० अंकांची प्रचंड घसरण नोंदवली, म्हणजेच सुमारे ५ टक्क्यांनी कोसळला. त्याचवेळी निफ्टीनेही जवळपास ११४० अंकांची घसरण झाली आणि २१,७५० च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. गेल्या दहा महिन्यांतील ही निफ्टीची सर्वात खालची पातळी आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड … Read more

Property Law: जमिनीवर तुमचं हक्काचं नाव हवंय? बक्षीसपत्र आहे सोपा मार्ग! वाचा बक्षीसपत्राचे फायदे

Property Law:- जमिनीचे बक्षीसपत्र हे एक महत्वाचे कायदेशीर दस्तऐवज आहे, जे शेतजमीन, घर, फ्लॅट, दुकान किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता आपल्या जवळच्या नातेवाईकाला विनामूल्य किंवा प्रेमापोटी हस्तांतरित करताना तयार केले जाते. बक्षीसपत्राच्या माध्यमातून मालक स्वतःच्या मालमत्तेचे मालकी हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर देतो. अनेक वेळा आई-वडील आपल्या मुलांना, आजी-आजोबा नातवंडांना किंवा पती-पत्नी एकमेकांना प्रेमपूर्वक मालमत्ता देऊ इच्छितात. … Read more