10 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांबाबत RBI चा अत्यंत महत्वाचा निर्णय!

New 10 and 500 Notes | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. या नोटा महात्मा गांधी (नवीन) मालिकेत अंतर्भूत असतील आणि त्यावर नव्याने नियुक्त झालेले RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षऱ्या असतील. यामुळे चलन प्रणालीमध्ये एक महत्त्वाचा बदल होणार असून, नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये याचा परिणाम होण्याची … Read more

सोने-बिटकॉइन बाजूला ठेवा, चांदी देईल बक्कळ नफा; कुणी दिला सल्ला?

Gold and Bitcoin | गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर सोने किंवा बिटकॉइन नव्हे, तर चांदी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असा सल्ला दिला आहे रॉबर्ट कियोसाकी यांनी. ‘Rich Dad Poor Dad’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि वित्तीय साक्षरतेचे प्रवर्तक कियोसाकी यांनी पुन्हा एकदा चांदीच्या गुंतवणुकीबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. रॉबर्ट कियोसाकींच्या मते, सोने आणि … Read more

स्वस्त होणार गृहकर्ज?, आरबीआयकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता!

RBI Repo Rate |भारतातील घरांच्या किमती 2025 मध्ये झपाट्याने वाढल्या आहेत. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये, विशेषत: दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि कोलकातामध्ये घरांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, दिल्ली-एनसीआरमध्ये घरांचा दर 12% ने वाढून 5,370 रुपये प्रति चौरस फूट झाला आहे, तर मुंबईत तो 6% ने वाढून 8,360 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 9% वाढीसह 3,947 रुपये प्रति … Read more

17 बँका आणि 7000 कोटींची FD; गुजरातचं ‘हे’ गाव आशियात सर्वात श्रीमंत गाव!

Asias Richest Village | आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावं लगेच आठवतात. मात्र, एक संपूर्ण गाव असं आहे, ज्याच्या संपत्तीच्या आकड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. गुजरात राज्यातील भुजजवळ वसलेलं माधापूर हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखलं जातं. डॉलरमध्ये येतो पैसा माधापूर गावाची लोकसंख्या सुमारे … Read more

भारतातील या राज्यात सापडला सर्वात मोठा सोन्याचा खजिना! खोदकाम सुरू, अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम

सोन्याचे दर पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी सोनं खरेदी करणे अवघड होत आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याचे दर तब्बल 93 हजार 460 रुपये प्रति तोळा इतके विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. या परिस्थितीत, भारतीय अर्थव्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. ओडिशा राज्यात सोन्याची एक मोठी खाण सापडली आहे, जिचा उत्खनन सुरू करण्यात आला … Read more

HDFC बँकेकडून 55 लाख रुपयांचे गृह कर्ज घेतल्यास किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार ? वाचा….

HDFC Home Loan News : अलीकडे घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरांच्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. घर खरेदी करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असते. पण घरांच्या किमती लाखो, करोडोंच्या घरात पोहोचल्या आहेत. यामुळे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण गृह कर्जाचा आधार घेतात. महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिझर्व बँक … Read more

आयकर रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, जाणून घ्या काय बदलणार?

Income Tax Changes 2025 : वित्तीय वर्ष 2025-26 पासून आयकर रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता नवीन कर रचना डिफॉल्ट मोडमध्ये लागू केली गेली आहे, त्यामुळे करदात्यांना आयटीआर भरण्याच्या वेळी नवीन टॅक्स रीजीम स्वयंचलितपणे दिसेल. मात्र, ज्यांना जुन्या कर प्रणालीचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना पर्याय निवडून तो बदल करावा लागेल. नव्या … Read more

सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ होणार गुजरातमध्ये

Cooperative University : देशाच्या सहकार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, राज्यसभेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेसाठीचे विधेयक मंजूर झाले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून देशभरातील राज्यांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये सहकार शिक्षण दिले जाईल. विशेषतः सहकारी क्षेत्रातील भविष्यातील नेतृत्व घडवण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितले. सहकारी … Read more

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : मुलगी जन्माला आली की मिळणार दहा हजार रुपये ! महाराष्ट्रात श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना

Shri Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ लवकरच राबविण्यात येणार असून, या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आणि ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ यांसारख्या उपक्रमांमुळे मुलींच्या शिक्षणाला आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. त्याच … Read more

गुढीपाडव्याचा मुहूर्त सोनेखरेदीसाठी ठरला खास, सोन्या-चांदीचे भाव वाढले तरी सराफ बाजारात ग्राहकांची झुंबड

अहिल्यानगर : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळेच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्या-चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सोने-चांदीच्या खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी केली. नगरच्या सराफ बाजारात रविवारी २४ कॅरेट सोने ९०,८३० रुपये प्रति … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये सोने ९२ हजारांवर ! यानंतर भाव किती राहतील? सुवर्णकारांनी केली मोठी भविष्यवाणी

सोने हा आवडता प्रकार असला तरी आता सोने घेणे सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर गेले आहे. अहिल्यानगरमध्ये गुढीपाडव्या मुहूर्तावर नगरच्या बाजारपेठेत सोन्याने उच्चांकी ९२ हजार रुपये प्रती तोळ्याचा दर गाठला होता. रविवारी पाडवा सण असतांना नगरच्या सुवर्ण बाजारपेठे ग्राहकांनी मोजकीच खरेदी केली. यामुळे सराफ व्यवसायिकांना अपेक्षीत व्यवसाय करता आली नाही, असा दावा सुवर्णकार संघटनेच्यावतीने करण्यात आला. तर सुवर्ण … Read more

ब्रेकिंग : 8व्या वेतन आयोगाआधीच सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मोठी मागणी पूर्ण !

8th Pay Commission : आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण केली. आता पुढल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे. आयोगासाठीच्या … Read more

हिर्‍यांचे दिवस संपले ? दागिन्यांचा बाजार ठप्प ! फेब्रुवारीत तब्बल २१ हजार कोटींची घसरण

मुंबई: भारताच्या रत्ने आणि दागिने क्षेत्राला फेब्रुवारी २०२५ मध्ये मोठा फटका बसला आहे. अमेरिका आणि चीनमधील मागणीत सातत्याने घट झाल्यामुळे या महिन्यात रत्ने आणि दागिन्यांची निर्यात गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत २३.४९ टक्क्यांनी कमी झाली आहे. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या (GJEPC) आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये निर्यात २,४२२.९ दशलक्ष डॉलर्स (२१,०८५.०३ कोटी रुपये) इतकी झाली, … Read more

फक्त ₹500 मध्ये सावकारीचा परवाना ! सावकारांना ठेचण्यासाठी प्रशासन करणार काय ?

सावकारीचा अधिकृत परवाना अवघ्या ५०० रुपयांमध्ये आणि काही कागदपत्रांच्या आधारे सहज मिळतो. त्यामुळे अधिकृत सावकारांची संख्या वाढली असली तरीही विनापरवाना सावकारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. हे सावकार गरजवंतांना सहज पैसे पुरवतात, मात्र त्यातून अवास्तव व्याज आकारून मोठी आर्थिक लूट केली जाते. वाढती व्याजदराची समस्या अल्पमुदतीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जांवर प्रचंड व्याज वसूल केले जाते, ज्यामुळे अनेकजण … Read more

Stock Market Rally : एका दिवसात मोठी वाढ ! ह्या पाच शेअर्सची आज मार्केटमध्ये चर्चा

Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांच्या घसरणीनंतर आज मोठी रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ११३१ अंकांनी वाढून बंद झाला, तर निफ्टीने ३३७ अंकांची उसळी घेतली. विशेष म्हणजे निफ्टी बँक निर्देशांकाने ९६० अंकांची जोरदार वाढ नोंदवली. या बाजारातील चढउतारांमुळे काही निवडक शेअर्सनीही जबरदस्त कामगिरी केली. कालपर्यंत तोट्यात असलेले काही समभाग आज १५ ते … Read more

Multibagger Stocks : २००२ मध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज झाले असते ३.३२ कोटी रुपये ! हा आहे मल्टीबॅगर शेअर

Multibagger Stocks : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वप्न असते की, त्याने खरेदी केलेला स्टॉक भविष्यात मल्टीबॅगर ठरावा आणि त्यातून मोठा परतावा मिळावा. परंतु अशा स्टॉक्सची निवड करणे हे आव्हानात्मक असते. योग्य संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून केलेली गुंतवणूक मोठा परतावा देऊ शकते. याचा प्रत्यय गुंतवणूकदारांना जिंदाल स्टील अँड पॉवरच्या शेअरने दिला आहे. २२ … Read more

Top 10 Stocks : फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक खरेदी केलेले 10 शेअर्स !

म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांच्या पैशांचे व्यवस्थापन करत असतात आणि उच्च परतावा मिळवण्यासाठी ते विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली याचा अभ्यास केल्यास बँकिंग, आयटी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. फेब्रुवारी महिन्यात म्युच्युअल फंडांनी मुख्यतः बँकिंग, आयटी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक केली. भारतीय … Read more

Bonus Share : गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! ही कंपनी 3 बोनस शेअर्स देणार नवी रेकॉर्ड डेट जाहीर!

Bonus Share : नवकार अर्बनस्ट्रक्चर लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी रेकॉर्ड डेट बदलण्यात आली आहे. पूर्वी ही तारीख 7 मार्च 2025 निश्चित करण्यात आली होती, मात्र आता ती बदलून 21 मार्च 2025 करण्यात आली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना बोनस शेअर्ससाठी नव्या तारखेनुसार पात्र ठरण्याची … Read more