फक्त ११९ रुपयात गॅस सिलिंडर मिळेल ! मात्र त्यासाठी ‘हे’ आहे गरजेचे
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या वर्षी अनुदानित सिलिंडरची किंमत २२५ रुपये प्रति सिलिंडर एवढी वाढली आहे. दिल्लीत अनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ८१९ रुपयांवर पोहोचली आहे. पण पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे, त्याअंतर्गत तुम्ही फक्त ११९ रुपयांमध्येच सिलिंडर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला तब्बल ७०० … Read more