जबरदस्त रिटर्न ; 5 दिवसात 2 लाखांचे झाले 3.80 लाख
अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- मागील आठवडा शेअर बाजारासाठी चांगला नव्हता. सेन्सेक्स 933.84 अंक किंवा 1.84 टक्क्यांनी घसरून 49,858.24 वर बंद झाला तर निफ्टीदेखील 286.95 अंक किंवा 1.91 टक्क्यांनी घसरून 14744 वर आला. गेल्या आठवड्यात बँकिंग आणि वित्तीय, वाहन, ग्राहक वस्तू, आरोग्य सेवा आणि आयटी शेअर्सची जोरदार विक्री झाली आणि परिणामी बाजारातील दोन्ही प्रमुख … Read more