मोठी बातमी ; Apple कंपनीस 2200 कोटी रुपये दंड ; केलेय ‘असे’ काही
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- आयफोन दिग्गज कंपनी Apple ला तंत्रज्ञान पेटंट उल्लंघन प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील मार्शल येथील फेडरल ज्युरीने Apple कडून पर्सनलाइज्ड मीडिया कम्युनिकेशंस (PMC) ला 30.85 करोड़ डॉलर (2234.84 कोटी रुपये) भरण्याचे निर्देश दिले आहेत. डिजिटल राईट्स मॅनेजमेन्टच्या पेटंट उल्लंघन प्रकरणाबाबत हा निर्णय दिला गेला आहे. पीएमसीने असा … Read more