अबब! जुन्या वाहनांना आरसी रिनिव्हल करण्यासाठी लागतील कैक पटीने अधिक पैसे ; वाचा नियम
अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- आपल्याकडे 15 वर्ष जुनी कार किंवा इतर कोणतेही वाहन असल्यास आरसी रीनिवल दरम्यान आता आपल्याला अशा वाहनासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. सरकारने केंद्रीय मोटार वाहन (दुरुस्ती) नियम, 2021 जारी केले असून या वर्षी 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. रस्ते व परिवहन मंत्रालयाने या वर्षाच्या शेवटी जुन्या वाहन ठेवणे किती महाग होईल, … Read more