‘ह्या’ बँका बचत खात्यावर देत आहेत जबरदस्त व्याज दर ; चेक करा …
अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, जर आपण करोना कालावधीतील लोकांच्या इंकमविषयी पहिले तर अनेक बाजूनी त्यांचे नुकसान झाले आहे. या दरम्यान बहुतेक बँकांनी बचत खात्यांवरील व्याज दरातही कपात केली होती. अशा परिस्थितीत कोणती बँक आपल्याला अधिक व्याज देते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. बचत बँक खाती सामान्यत: कमी व्याज … Read more