एलआयसीने दिली ‘ही’ खास सुविधा; प्रत्येक पॉलिसीधारकाला मिळेल ‘हा’ फायदा
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी घेतली असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या कोट्यावधी पॉलिसीधारकांना एक मोठी भेट दिली आहे. एलआयसी ग्राहक या महिन्याच्या अखेरीस देशातील कोणत्याही एलआयसी शाखेत मॅच्युरिटी पॉलिसी क्लेमसाठी कागदपत्र सादर करू शकतात. महामारीच्या काळात पॉलिसीधारकांचा … Read more