विशेष ऑफर! Renault च्या वाहनांवर मिळतेय 1.05 लाखांची सूट ; त्वरा करा
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- रेनॉल्ट इंडियाने क्विड हॅचबॅक, ट्रायबर सबकॉम्प्ट एमपीव्ही आणि डस्टर कॉम्पॅक्ट एसयूव्हीसह निवडक बीएस 6 कारसाठी विशेष ऑफर सुरू केल्या आहेत. या वाहनांवर 1.05 लाख रुपयांपर्यंतचा स्पेशल बेनिफिट्स देण्यात येत आहे. या खास फायद्यांमध्ये कॅश डिस्काउंट, फायनान्स प्रॉफिट आणि लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण ग्राहकांना एक खास ऑफर आणि कॉर्पोरेट … Read more