व्हॉट्सअॅप vs सिग्नल : फीचर्स, सुरक्षा व गोपनीयते बाबत कोणते अॅप सर्वोत्कृष्ट? जाणून घ्या इथे
अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- व्हॉट्सअॅपने आपले प्राइवेसी पॉलिसी बदलले आहे. यानंतर, अनेक यूजर्सनी फेसबुक आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांसह डेटा सामायिक केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू झाल्यानंतर बरेच लोक व्हॉट्सअॅपला पर्याय शोधात आहेत. उदाहरणार्थ, जगातील सर्वात श्रीमंत माणूस, एलन मस्क यांनी प्रचार केल्यावर सिग्नल अॅपची लोकप्रियता वाढली आहे. टेलिग्राम … Read more