अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत ‘येथे’ मिळतील ब्रँडेड कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही ; त्वरा करा
अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- नवीन वर्षात, जर आपण स्वस्त टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेल सुरू झाला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने आपल्या वापरकर्त्यांसाठी फ्लिपकार्ट टीव्ही डेज सेलची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत, बरेच मोठे ब्रँड स्मार्ट टीव्ही फारच कमी किमतीमध्ये मिळतील. हा … Read more