ऐकावं ते नवलच ! सोन्यापेक्षाही महाग विकली जाते ‘ही’ बुरशी
अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-भारतामध्ये आयुर्वेदाला खूप महत्वाचे स्थान आहे. यात अनेक आजारांचे निराकरण सांगितले गेले आहे. यात असाच एक औषधी प्रकार आहे ‘यारसागुम्बा’. अनेक तज्ञांच्या मते या बुरशीचा वापर दमा, कर्करोग, आणि इतरही अनेक आजार बरे करण्यासाठी करता येऊ शकतो. या बुरशीला ‘हिमालयन व्हायाग्रा’ या नावाने देखील ओळखले जाते. याचा अनेक प्रकारे … Read more