लय भारी ! आता आपली बाईक स्टार्ट होईल आपल्या फिंगर टच ने ; चावीची गरज नाही , सुरक्षाही वाढेल
अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- ऑटोमोबाइल कंपन्या त्यांची वाहने हाय-टेक करण्यासाठी अनेक फ्यूचर टेक्नोलॉजीचा वापर करीत आहेत. अशा परिस्थितीत जुन्या बाईकला एडवांस करण्यासाठी निवनएक्सप्रेस नावाच्या वेबसाइटने फिंगरप्रिंट स्टार्टर आणला आहे. कंपनी या बाईक स्टार्टरची रिक्वायरमेंट सबमिट करीत आहे. या फिंगरप्रिंट स्टार्टरच्या मदतीने बाईकला कीलेस एन्ट्री मिळेल. म्हणजेच, फिंगर टच करून बाइक स्टार्ट होईल. … Read more