लय भारी ! व्होडाफोन-आयडियाने लाँच केला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन, वाचा सविस्तर….

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत. आता टेलिकॉम कंपनी … Read more

धमाका ! ‘येथे’ मिळवा 15 हजारांत करिझ्मा , 11 हजारांत पल्सर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- जुन्या बाईक खरेदी करणे अनेक प्रकारे फायदेशीर मानले गेले आहे. जर आपले बजेट कमी असेल तर आपण जुन्या बाईकची खरेदी करुन आपली आवश्यकता पूर्ण करू शकता. बाईक चालविण्यास शिकत असलेल्या लोकांसाठी देखील जुन्या बाईकची खरेदी करण्याची शिफारस केली जाते. जुनी बाईक घेण्यापूर्वी लोकांना बाईक कुठे घ्यायची याबद्दल संभ्रम असतो. … Read more

पैशांच्या किती आणि कोणत्या व्यवहारांमध्ये आधार कार्ड वापरलय ? घरबसल्या ‘असे’ शोधा , ‘ही’ आहे प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- आधार हे एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. मुलाच्या शाळेत प्रवेश घेण्यापासून सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडून आधारची मागणी केली जात आहे. यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) द्वारे जारी केलेल्या आधार कार्डमध्ये यूजरची डेमोग्राफिक व बायोमेट्रिकची माहिती नोंदविली असते. पैशांच्या व्यवहाराशी संबंधित कामांमध्येही आधार वापरला जातो. अशा परिस्थितीत, जर … Read more

‘ह्या’ ठिकाणी मिळतेय जबरदस्त व्याज; 5 वर्षात 1 लाखांचे झाले 2.3 लाख

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी गुंतवणूकदार सहसा त्या फंडाची पूर्वीची कामगिरी पाहतो. किंवा फंडाची माहिती घ्यायची असेल तर फक्त त्याच्या रिटर्नवर लक्ष केंद्रित करतो. परंतु येथे एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की फंडमध्ये खर्च करण्याचा खर्च काय आहे. हे फंडाच्या एक्सपेंस रेश्यो नुसार ठरविले जाते. एक्सपेंस रेश्यो द्वारे फंडामधील गुंतवणुकीचा … Read more

प्रेरणादायी ! आधी होता वेटर, मग सुरु केला ‘हा’ व्यवसाय; आज कोटींचा टर्नओव्हर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आजही आपण अशीच एक प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. आजची कहाणी आहे सुनील वशिष्ठ यांची. सुनील वशिष्ठ दहावी उत्तीर्ण झाले होते, तेव्हा त्याचे पालक म्हणाले होते, “मुला, आता पुढील शिक्षण तू तुझे … Read more

काय सांगता ! ‘इतक्या’ वयापेक्षा जास्त लोकांना ‘ह्या’ विमानात अर्धे तिकीट ; वाचा अन घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  सध्या तोटयात असणारी एअर इंडिया या कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर 50% सूट जाहीर केली आहे. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सूट मिळेल. बुधवारी विमान वाहतूक मंत्रालयाने या योजनेची माहिती दिली. यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासाच्या दिवसाच्या किमान 7 दिवस आधी तिकिट … Read more

प्रेरणादायी! ‘तो’ होता खासदारांचा ड्रॉयव्हर, लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी अन घरही, आता करतोय ‘असे’ काही कि महिन्याला होतेय लाखोंची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमजवळ कार मध्ये फूड स्टॉल लावणाऱ्या 35वर्षीय करण कुमारची कहाणी दु: ख, निराशा आणि आणि त्यातून पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहणे यांनी भरलेली आहे. करण आणि त्यांची पत्नी अमृता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम परिसरातील गोल फेरीजवळ राजमा-चावल, कढी-चावल आणि रायता यांची आपल्या ऑल्टो कारमधून विक्री करीत आहेत. … Read more

प्रेरणादायी! ‘त्या’ने बांधकाम व्यवसाय सोडून सुरु केली ‘ह्या’ची शेती ; आता कमावतोय लाखो ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  स्वतः एक बांधकाम व्यावसायिक आणि स्वतःची कंपनी असताना त्यात मन रमले नाही म्हणून एका अवलियाने सुरु केली शेती. आणि त्यानंतर जे काही झाले ते अत्यंत प्रेरणादायी आहे. चला जाणून घेऊयात त्यांच्याविषयी…कर्नाटकातील धारवाड येथील राहणारे शशिधर चिक्कापा यांची हि कथा. ते स्ट्रॉबेरीची लागवड करतात. त्याने गेल्या वर्षीच याची सुरुवात … Read more

नीता अंबानींचे ‘हे’ खाजगी विमान पहिले का? 5 स्टार हॉटेल देखील पडेल फिके ; पहा…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची पत्नी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजची मालकीण, नीता अंबानी आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. नीता अंबानी एक पॉवरफुल बिजनेसवुमेन आहेत . त्यांच्या महागड्या छंदांवर वारंवार चर्चा होत असते. आज आम्ही तुम्हाला निता अंबानी यांच्या प्राइवेट जेट बद्दल सांगणार आहोत, कि जे विमान … Read more

प्रेरणादायी ! क्रिकेटर बनण्याच्या प्रयत्नात पोहोचला मृत्यूजवळ ; आता आहे ‘ह्या’ श्रीमंत बँकेचा मालक

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  कदाचित क्रिकेट खेळत असताना अपघात झाला नसता तर उदय कोटक आज यशस्वी क्रिकेट खेळाडू झाले असते. पण कदाचित त्यांच्या नशिबात क्रिकेट कारकीर्द नव्हती. कदाचित ते क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकले नसेल, पण आज ते जगातील सर्वात श्रीमंत बँकर्स मध्ये समाविष्ट आहेत. ते 16 अब्ज डॉलर्स चे मालक आहेत. रिझर्व्ह … Read more

या ६ वेबसाइटपासून राहा सावध, अन्यथा रिकामे होईल तुमचे बँक खाते !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- देशभरात वाढलेली ऑनलाइन फ्रॉड ची प्रकरणं लक्षात घेता सरकारने बनावट वेबसाइटची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही देखील या वेबसाइटचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. नाहीतर तुमच्या खात्यातील रक्कम आणि तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची दाट शक्यता आहे. पीआयबीने सहा वेबसाइटची यादी जारी केली आहे. या … Read more

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर ! वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-यावर्षी क्रिप्टोकरेंसी बिटकॉइनने विक्रमी पातळी गाठली आहे. गुरुवारी, त्यात 4.6% वाढ झाली आहे आणि यासह बिटकॉइनची किंमत 22,099 डॉलर झाली आहे म्हणजेच प्रति युनिट सुमारे 16 लाख 24 हजार रुपये. यावर्षी त्याची किंमत 170% पेक्षा अधिक वाढली आहे. त्वरित नफ्यासाठी, मोठे गुंतवणूकदार त्याकडे वळत आहेत, ज्यामुळे त्याची किंमत वेगाने … Read more

स्टेटबँकेकडून ग्राहकांना अलर्ट ; करा ‘हे’, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याबाबत सतर्क केले आहे. बँकेने ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक तपशील शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेने याबाबत माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त कोणाबरोबर अशी फसवणूक झाल्यास तो सायबर क्राइममध्ये रिपोर्ट करू शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेने काय म्हटले? :- … Read more

अबब! अक्षय कुमारची एका वर्षाची कमाई आहे ‘इतकी’

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अमेरिकन बिझिनेस मॅगझिन फोर्ब्सने नुकतीच 2020 मध्ये जगातील 100 सर्वाधिक कमाई करणार्‍या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय असून 52 व्या क्रमांकावर आहे. अक्षयच्या कमाईवर कोरोनाचाही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे उत्पन्न 88 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. असे असूनही, तो … Read more

लाँच झाला ‘रेडमी’चा ‘हा’ पाच कॅमेऱ्यांवाला स्वस्त स्मार्टफोन

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-शाओमीचा बजेट हँडसेट रेडमी 9 पॉवर भारतात दाखल झाला आहे. नवीन रेडमी 9 पॉवरमध्ये क्वाड रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप-स्टाईल नॉच डिस्प्ले आहे. रेडमीचा हा नवीनतम फोन MIUI 12 सह आला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रेडमी 9 पॉवर मागील महिन्यात चीनमध्ये लॉन्च झालेल्या रेडमी नोट 4 जी ची … Read more

BSNL ने लाँच केला ‘हा’ शानदार प्लॅन; आणि ‘ह्या’ प्लॅनमध्ये केले ‘हे’ चेंजेस

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत. आता बीएसएनएलने जिओ, एअरटेल … Read more

दहावी उत्तीर्णांसाठी खुशखबर ! एलआयसीमध्ये पैसे कमावण्याची संधी ; ‘असा’ करा अप्लाय

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि पार्ट टाइम काम सुरू करुन आपली कमाई वाढवू इच्छित असाल तर लाइफ इन्शुरन्स कंपनी (एलआयसी) जॉइन करून पैसे मिळवण्याची संधी आहे. एलआयसी एजंट हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे.  दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी मोठी संधी :- भारतीय जीवन विमा महामंडळात नोकरी मिळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या … Read more

मोठी बातमी : ‘ह्या’ मोबाईल्समधून बंद होणार व्हॉट्सअ‍ॅप ; यात आपला मोबाईल तर नाही ना ? चेक करा…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- गेल्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने काही स्मार्टफोनसाठी आपली सेवा बंद केली होती. एका ताज्या अहवालात असे म्हटले आहे की यावर्षीही कंपनी काही आयफोन आणि अँड्रॉइड डिवाइससाठी आपली सेवा बंद करणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आता खुलासा झाला आहे की व्हॉट्सअ‍ॅप जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या … Read more