अबब! लॉकडाऊनमुळे ‘ह्यांना’ झाला दररोज 2300 कोटी रुपयांचा तोटा ; आता झालेय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-कोरोनव्हायरस साथीचा रोग आणि त्यावर मात करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहन उद्योगाला दररोज 2300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आणि या क्षेत्रातील सुमारे 3.45 लाख लोक नोकऱ्या गमावून बसले. असे संसदीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. मंगळवारी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना हा अहवाल सादर करण्यात आला. तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) … Read more

येथे अद्यापही एफडीवर मिळतेय 7.71% व्याज ; वाचा अन घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- पारंपारिक, सुरक्षित आणि निश्चित व्याज उत्पन्नासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेव (एफडी) गुंतवणूक केली जाते. कोरोनामुळे जगभरातील बाजारपेठामध्ये मंडी असतानाच अशा परिस्थितीत एफडी ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे जिथे लोकांना मॅच्युरिटीची हमी मिळते. बरेच लोक फक्त एफडीमध्ये गुंतवणूक करत नाहीत कारण त्यांच्या मते त्यांना एफडीवर कमी व्याज मिळते. अशा … Read more

कोरोनाच्या ‘ह्या’ प्रसिद्ध लशीबाबत ‘हे’ सत्य आले समोर ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  सध्या सर्वच देश कोरोनाशी झुंज देत आहेत. सर्वांचे लक्ष लशीकडे लागले आहे. यात अग्रेसर असणारी Moderna यांनी बनविलेले कोरोना व्हायरस लस प्रौढांसाठी अधिक सुरक्षित आहे आणि कोविड – 19 चे गंभीर प्रकरण रोखण्यास सर्वतोपरी मदत मिळेल असे वास्तव सध्या समोर आले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी … Read more

सव्वा महिन्यात ह्युंदाईच्या या कारची विक्रमी बुकिंग

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  हुंदाई मोटर इंडियाने त्यांच्या प्रीमियम हॅचबॅक i20 (Premium Hatchback i20) लाँचिंगच्या केवळ 40 दिवसांमध्ये तब्बल 30 हजार कार्सचं बुकिंग केलं आहे. ह्युंदाई कंपनीने भारतीय बाजारात 5 नोव्हेंबरला नवीन आय 20 लाँच केली होती. नवीन आय 20 च्या लूकमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. जे ग्राहकांना खूपच पसंत पडत … Read more

खुशखबर ! भारतीय हवाई दलात नोकरीची मोठी संधी ; वाचा अन फायदा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- सध्या कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या काळात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी भारतीय हवाई दलाने मोठी सुवर्णसंधी आणली आहे. आपल्या अधिकृत afcat.cdac.in या वेबसाईटवरुन फ्लाईंग ब्रँच आणि ग्राऊंड ड्युटीकरीता कॉमन ॲडमिशन टेस्टसाठी (AFCAT) अधिसूचना जारी … Read more

‘ह्या’ ठिकाणी नोकरीची संधी, 2.18 लाखांपर्यंत मिळेल पगार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- जर आपण एखादी नोकरी शोधत असाल तर इंडियन ऑइलने नोकरीच्या चांगल्या संधी आणल्या आहेत. कंपनीने जूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट- IV च्या डायरेक्टर पदावर भरती काढली आहे. या पदांवर जास्तीत जास्त वेतन 2.18 लाख रुपये आहे. या पदासाठी अर्ज करण्याची संधी 16 डिसेंबरपर्यंत आहे. उर्वरित पदांसाठी आपण 21 डिसेंबरपर्यंत … Read more

फ्रीमध्ये खोला आधार कार्ड सेंटर , करा मोठी कमाई

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- सद्य परिस्थिती पाहता, आपण पैसे मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आधार कार्ड फ्रेंचायझी घेण्याची चांगली संधी आहे. आधार कार्ड फ्रेंचाइजी घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. आम्ही आज या बातमीद्वारे सांगू की आपण फ्रँचायझी कशी घेऊ शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला परवाना … Read more

पोस्टाने आजपासून सुरु केले ‘हे’ पेमेंट अ‍ॅप ; पैसे ट्रान्स्फर होण्यासोबतच मिळतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) विभागाने आज (मंगळवारी) आपले डिजिटल पेमेंट अॅप ‘डाक-पे’ लॉन्च केले. आयपीपीबीने एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, हे अॅप देशाच्या शेवटच्या कोपऱ्यात डिजिटल आर्थिक सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आले आहे. … Read more

मस्त ! नोकियाने लॉन्च केला चार रियर कॅमेऱ्यावाला फोन; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  एचएमडी ग्लोबलने मंगळवारी नोकिया 5.4 लाँच केले. नोकियाच्या नवीन फोनच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी क्वाड रियर कॅमेरा सेटअप हे आहे. हा फोन एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांची बॅटरी लाईफ देतो असा कंपनीचा दावा आहे. स्मार्टफोनमध्ये होल पंच डिझाइन देण्यात आले आहे. फोनमध्ये 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आणि 6 जीबी रॅम … Read more

स्टेट बँकेच्या ग्राहकांनो सावधान ! 2 दिवस होणार आहे ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या काही सेवा पुन्हा एकदा अंडर मेंटिनेंस आहेत. परंतु यावेळी त्याचा परिणाम सर्व ग्राहकांवर होणार नाही. केवळ एनआरआय सेवा प्रभावित होतील. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बँकेच्या ट्वीटनुसार मेंटिनेंस एक्टिविटीमुळे एसबीआयच्या एनआरआय सेवा मिस कॉल आणि एसएमएसद्वारे 15 डिसेंबर ते 17 … Read more

मोठी बातमी : गॅस सिलिंडर पुन्हा महागले; जाणून घ्या किंमत

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-पेट्रोलियम कंपन्या सहसा दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरच्या किंमतीचा आढावा घेतात. त्याच दिवशी आढावा घेतल्यानंतर, निश्चित दर लागू करण्यात येतो. पण यावेळी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीचा 15 दिवसांतच आढावा घेऊन किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. यावेळी सर्व प्रकारचे गॅस सिलिंडर महाग केले आहेत. यापूर्वी 1 डिसेंबर 2020 … Read more

मोठी बातमी : आरबीआयने बँक अकाउंटच्या नियमांत आजपासून केला ‘हा’ बदल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 14 डिसेंबरला नवीन करंट (चालू ) बँक खाती उघडण्याच्या नियमात थोडीशी सूट दिली आहे, हे नवे नियम आजपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून अस्तित्वात आले आहेत. या सूटांतर्गत सर्व कमर्शियल बँका आणि पेमेंट बँका आरबीआयच्या 6 ऑगस्टच्या परिपत्रकामधून वगळल्या जातील, ज्यात नियामकाने बँकांद्वारे चालू खाती … Read more

मोठी बातमी : जिओने व्होडा-आयडिया आणि एअरटेलवर केला ‘हा’ धक्कादायक आरोप; तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ ने व्होडाफोन-आयडिया आणि भारती एअरटेलविरूद्ध भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडे तक्रार दाखल केली आहे. या दूरसंचार कंपन्या शेतकरी चळवळीचा फायदा घेत असून जिओ विरोधात नकारात्मक मोहीम राबवित असल्याचा आरोप केला आहे. जीओने व्हीआय आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांवर शेतकरी चळवळीस … Read more

नवीन वर्षात ‘येथे’ करा ‘अशा’ प्रकारे गुंतवणूक; पैशांची कधीच येणार नाही अडचण

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- लवकरच नवीन वर्ष लागेल. नवीन वर्ष नवीन आशेसह येते. 2020 ज्या पद्धतीने गेले आहे ते पाहता लोक 2021 कडून बर्‍याच गोष्टींची अपेक्षा करतील. अर्थव्यवस्थेत तेजीची चिन्हे आहेत, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. जेथपर्यंत गुंतवणूकीची बाब आहे, अर्थव्यवस्था जसजशी सुधारेल तसतसे गुंतवणूकीतून मिळणारे उत्पन्नही सुधारेल. उदाहरणार्थ, मागील काही महिन्यांत शेअर … Read more

हेल्मेट घरी विसरलाय ,सावधान .बातमी वाचून तुम्हीही घ्याल काळजी

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- स्वतःच्या जीवाला काडीची किंमत न देता बेफिकीरीने गाडी चालवणाऱ्यांना लगाम घालावा लागणार आहे . झालायचं असं काही कि २०१८ च्या तुलनेत २०१९ वर्षांमध्ये रस्त्यावरील अपघातात वाढ झालीय . देशात सगळ्यात जास्त मृत्यू होणाऱ्या राज्यांमध्ये महारष्ट्र सर्वात वर आहे . हेल्मेट आणि सिटबेल्टशिवाय महाराष्ट्रात जवळपास ७००० हजारांवर लोक मृत्यूमुखी पडले … Read more

कोरोनाकाळात ‘ह्या’ बिझनेसमॅनच्या संपत्तीत 64 अरब डॉलर्सची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- कोविड – 19 ने कदाचित संपूर्ण जगाला घरामध्ये बंदिस्त राहण्यास भाग पाडले , परंतु ते काही बिझनेसमन साठी सकारात्मक राहिले आहे. सन 2020 मध्ये भारताच्या 7 अब्जाधीशांनी त्यांच्या संपत्तीत 64 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे याचे कारण म्हणजे कारण कोरोना महामारीचे घातक परिणाम कमी होऊ लागले आहेत आणि अर्थव्यवस्था … Read more

मोबाइल निर्मितीत भारत करणार ‘असे’ काही; चीनच्या बाबतीत …

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत चीनला मागे टाकण्याचा भारताचा निर्धार असल्याचे दूरसंचार तसेच आयटी खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांगितले. मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत 2017 साली भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला होता. आता आमचे लक्ष्य पहिल्या क्रमांकाचे असल्याचे प्रसाद यांनी नमूद … Read more

धक्कादायक ! 70 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक ; मोदींच्या बाबतीतही झालय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  भारतामधील 70 लाख क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांसाठी एक वाईट बातमी आहे. खरं तर, 70 लाख भारतीय क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांचा डेटा लीक झाला होता. या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांशी संबंधित संवेदनशील डेटा डार्क वेबद्वारे ऑनलाइन समोर आला आहे. या डेटामध्ये फक्त कार्डधारकांचे नावच नाही तर मोबाइल नंबर, … Read more