ट्रांजेक्शन फेल झाल्यास घाबरू नका, बँक रोज देईल 100 रुपये
अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जर आपले ट्रांजेक्शन फेल झाले असेल तर ही बातमी खरोखर आपल्या फायद्याची आहे. एटीएममधून पैसे काढताना ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा बँक ग्राहक एटीएममधून पैसे काढण्यासाठी जातात, पैसे त्यांच्या खात्यातून वजा केले जातात, परंतु पैसे बाहेर येत नाहीत. अशा परिस्थितीत ग्राहक अस्वस्थ होतो आणि बँकेशी संपर्क … Read more