कधीकाळी 7 स्टार हॉटेल्समध्ये करत होता काम;लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली अन त्याने सुरु केला ‘हा’ व्यवसाय. आता कमावतोय….
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- कोरोना कालावधीत बर्याच लोकांच्या नोकर्या गमावल्या. त्यांना आता कधीही न केलेल्या गोष्टी कराव्या लागत आहेत. जसे की काही शिक्षकांना रोजंदारी करावी लागली तर कुठे मुलाचे शिक्षण सुटले आणि मजूर म्हणून काम करावे लागले. परंतु अशा परिस्तितीमध्ये काही लोकांनी एक स्वतःचे खास उदाहरण तयार केले. त्यांनी असे काही काम … Read more