कॉम्प्युटरच्या प्रत्येक कीबोर्डमध्ये असतात F1 ते F12 पर्यंतचे बटणे; जाणून घ्या त्या सर्व बटणांचे उपयोग
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-फुल साइज कीबोर्डमध्ये 101 ते 105 पर्यंत की असतात. तथापि, या कीची संख्या कॉम्पॅक्ट सिस्टम किंवा लॅपटॉपमध्ये कमी होत आहे. कीबोर्ड कितीही लहान असला तरी अल्फाबेट सोबत फंक्शन की निश्चितच असते. ह्या 12 फंक्शन Key की एफ 1 ते एफ 12 पर्यंत असतात. आम्ही आपल्याला या फंक्शन कीच्या कार्याबद्दल … Read more








