सोन्याच्या विटा खरेदी करताना लक्षात ठेवा ‘ह्या’ तीन गोष्टी ; अन्यथा होईल नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- भारतातील लोकांना सोन्याचे विशेष आकर्षण आहे. महिलांचे हे आकर्षण दागिन्यांसाठी असते, तर पुरुषांचे आकर्षण गुंतवणूकीसाठी असते. असं असलं तरी, सोने ही कोरोना काळातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. आपल्याला केवळ गुंतवणूकीसाठी सोने खरेदी करायचे असल्यास सोन्याचे दागिने खरेदी करण्यापेक्षा गोल्ड बार (विटा) खरेदी करणे चांगले. कोणतेही मेकिंग चार्ज नसल्याने … Read more