लाडकी बहिणीच्या खात्यावर आले पैसे; परंतु फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे काय? अहमदनगर जिल्ह्यातील 5 हजार अंगणवाडी सेविका लाभापासून वंचित
राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली व लागलीच त्याच्या संबंधीचे प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली. यासाठीचे जे काही महिलांचे फॉर्म होते ते भरण्याचे काम हे अंगणवाडी सेविकांकडे प्रामुख्याने देण्यात आले होते व अंगणवाडी सेविकांना प्रति फार्म पन्नास रुपयांचे प्रोत्साहन अनुदान सरकार देणार होते. परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचे … Read more