FD Interest Rate: ‘या’ बँकांमध्ये करा 1 वर्षाच्या मुदतीची एफडी आणि मिळवा 8 टक्क्यांपर्यंत व्याज! मिळेल चांगला पैसा

fixed deposit

FD Interest Rate:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा हमी परतावा या दृष्टिकोनातून बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना गुंतवणूकदारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. कारण कष्टाने कमवलेल्या पैशांची गुंतवणूक सुरक्षित राहणे खूप महत्त्वाचे असते व त्याकरिताच विश्वसनीय अशा पर्यायांमधील गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. सामान्यपणे आपण बघतो की,गुंतवणुकीसाठी मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स … Read more

DA Hike: सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होईल महागाई भत्ता वाढीची घोषणा? अन मिळेल 3 महिन्याची थकबाकी

da hike

DA Hike:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येत असून कर्मचारी ज्या महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना या महिन्यात लवकरच याबाबतीत काहीतरी आनंदाची बातमी ऐकायला येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. कारण लवकरच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप मोठा … Read more

सौंदरराजन बंधू आहेत देशातील सर्वात श्रीमंत पोल्ट्री शेतकरी! 5 हजार गुंतवणुकीतून उभी राहिली सुगुणा पोल्ट्री, वाचा यशोगाथा

saunder rajan brothres

एखाद्या गोष्टींमध्ये यश मिळणे हे दिसायला खूप सोपे असते किंवा एखाद्या यशस्वी व्यक्तीला जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण खूप भारावून जातो किंवा आपल्याला अशा व्यक्तींचे खूप अप्रूप वाटते. परंतु या यशामागे जर त्याचा खडतर प्रवास व त्यांची मेहनत पाहिली तर  ती आपण विचार देखील करू शकत नाही इतक्या उच्च दर्जाची व सातत्यपूर्ण असते. आज आपण … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढणार ! 18 हजार, 20 हजार, 30 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्यांचा पगार किती वाढेल ?

7th Pay Commission : 7 तारखेपासून गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी पासून सुरु होणारा हा पर्व अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. बाजारात एक वेगळीच चमक दिसत आहे. अशा या आनंददायी वातावरणातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. … Read more

केंद्र सरकारच्या ‘या’ खात्यातील कर्मचारी व सेवानिवृत्तांना मिळणार मोफत उपचार! 27 लाख कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना होणार फायदा

railway employees

केंद्र आणि राज्य सरकार हे विविध विभाग अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतात व अशा निर्णयांचा फायदा हा कर्मचाऱ्यांना होत असतो. कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या मागण्या सरकारकडे असतात व यासंबंधी सध्या तरी सरकार अनेक सकारात्मक पावले उचलताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या रेल्वे खात्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर रेल्वे … Read more

PF Calculation: तुम्हाला देखील जर 50 हजार पगार असेल तर तुम्ही जमा करू शकतात 2 कोटी पेक्षा जास्त रक्कम! वाचा कॅल्क्युलेशन

pf calculation

PF Calculation:- सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असो की खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे त्यामधील बरेच कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओचे सदस्य आहेत व आपल्याला माहित आहे की अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे जमा होत असतात. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या पगारातून योगदान तर असतेच व नियोक्ता देखील प्रत्येक महिन्याला काही योगदान … Read more

म्हाडाच्या माध्यमातून घर घेणे झाले सोपे! ‘या’ परिसरातील घरांच्या किमती केल्या कमी,वाचा किती लाखांनी घटल्या किमती?

mhada lottery

मुंबईसारख्या शहरांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य असते. आपल्याला माहित आहे की, म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून घरांसाठी लॉटरी काढण्यात येते व या माध्यमातून लॉटरीत नाव आलेल्या भाग्यवान विजेत्याना घराचा लाभ मिळतो. परंतु ही सगळी प्रक्रिया म्हाडाच्या अटी व नियमांच्या अधीन राहून पूर्ण करण्यात येते. … Read more

उद्योजक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! ‘या’ योजनेतून मिळेल 5 लाखापर्यंत 4 टक्के व्याजाने कर्ज, वाचा माहिती

business loan

समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारची पावले उचलली जातात. यामध्ये बहुसंख्य योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येऊन अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी अशा घटकांना मदत केली जाते. तसेच बेरोजगारांना उद्योग- व्यवसाय उभारता यावा याकरिता देखील अनेक योजना महत्त्वाच्या आहेत. देशापुढे बेरोजगारीची ज्वलंत समस्या असल्याकारणाने उद्योग व्यवसायांना चालना … Read more

SBI च्या 5 वर्षांच्या आरडी स्कीममध्ये जर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार ?

SBI RD Scheme

SBI RD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेच्या खातेधारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अल्प व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सर्वसामान्यांना … Read more

आयसीआयसीआय बँकेची ग्राहकांना मोठी भेट ! FD चे व्याजदर वाढवलेत, आज पासून लागू होणार सुधारित दर, पहा….

ICICI Bank FD Rate

ICICI Bank FD Rate : गेल्या काही वर्षांमध्ये एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिलावर्ग देखील आता मोठ्या प्रमाणात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करत आहे. याचे कारण म्हणजे अलीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी तसेच छोट्या स्मॉल फायनान्स बँकांनी एफडीचे व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. अशातच, येत्या काही दिवसांनी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड … Read more

Scheme For Girls: मुलगी 21 वर्षाची झाली की मिळतील 6 लाख! वाचा मुलींसाठी असलेल्या विशेष योजनेची माहिती

scheme for girls

Scheme For Girls:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. समाजामध्ये जगत असताना त्यांचा सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचवावे याकरिता या योजनेच्या माध्यमातून सरकार अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत. तसेच सरकारच्या माध्यमातून लहान मुलींकरिता देखील अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या  जातात व जेणेकरून त्यांचा भविष्यकाळ आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करता येईल … Read more

Unified Pension Scheme: UPS बद्दल प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असणे गरजेचे आहे ‘या’ गोष्टी! जाणून घ्या संपूर्ण माहिती

ups

Unified Pension Scheme:- नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातला वाद हा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून याकरिता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा आंदोलनाचे हत्यार देखील उपसण्यात आलेले होते. नवीन पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची देखील मागणी आहे. या सगळ्या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन … Read more

तुम्हाला पोस्ट ऑफिस दरमहा 9 हजार 250 रुपये देणार ! तब्बल 5 वर्ष मिळणार लाभ, फक्त ‘हे’ एक काम करा

Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येकाला आपल्याकडील पैसा वाढावा असे वाटते. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी देखील गुंतवणूक केली जाते. तसेच काहीजण सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य दाखवतात. परतावा कमी मिळाला तरी चालेल मात्र पैशांची नुकसान व्हायला नको असे अनेकांचे म्हणणे असते. त्यामुळे जर तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीच्या तयारीत असाल तर … Read more

तुम्हालाही दरमहा 20 हजार रुपये कमवायचे आहेत का? मग पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा

Post Office Scheme

Post Office Scheme : सरकारी नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. पण, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना तशी पेन्शन मिळतं नाही, तसेच उद्योग करणाऱ्या लोकांना देखील उतार वयात पैशांसाठी झगडावे लागते. यामुळे अनेकजण आयुष्याच्या संध्याकाळी, म्हातारपणी आपल्याकडेही पैशाचा स्रोत असावा म्हणून काही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात. तसेच काहीजण बँकेच्या एफडी मध्ये पैसे गुंतवतात. पण आज आपण बँकेच्या … Read more

एचडीएफसीकडून पुढील पाच वर्षांसाठी ११ लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल ? किती व्याज द्यावे लागेल ? वाचा….

HDFC Bank Personal Loan Details

HDFC Bank Personal Loan Details : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे अधीकोष आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देते. सदर बँक गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे. मात्र, बँकेकडून इतर … Read more

Investment Plan: 1 वर्ष कालावधी करिता गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत ‘हे’ गुंतवणूक पर्याय! वर्षभरात कमवू शकतात लाखो रुपये?

investment plan

Investment Plan:- गुंतवणूक जेव्हा केली जाते तेव्हा ती दोन प्रकारे केली जाते. कालावधीनुसार पाहिले तर एक दीर्घकालीन तर एक अल्पकालीन असे दोन प्रकार आपल्याला गुंतवणुकीचे सांगता येतील. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे आपण त्याला म्हणतो. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व आर्थिक तज्ञांच्या मते जर तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ असेल तर यामध्ये दीर्घकालीन आणि … Read more

2 लाखाचे 4 लाख…; पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, ‘या’ योजनेत गुंतवणूक केली तर काही महिन्यातच तुमचे पैसे डबल होणार !

Post Office Scheme

Post Office Scheme : पैसे कमवण्यासाठी आपण अहोरात्र काबाडकष्ट करतो. आपल्या आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज भासते. यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे पैसा वाढावा यासाठी प्रयत्नरत आहे. भविष्यात पैशांची चणचण भासू नये यासाठी बँकेच्या एफडी योजनेत, पोस्ट ऑफिस आणि एलआयसी च्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये … Read more

काही लोक पैसे असूनही गृह कर्ज का घेतात ? Home Loan चे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीतच असायला हवेत

Home Loan Benefits

Home Loan Benefits : घर असावे असे स्वप्न कोणाचे नाही? सर्वच जण हक्काच्या घराचे स्वप्न पाहतात. यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात. मात्र प्रत्येकाला घराचे स्वप्न सहजासहजी पूर्ण करता येत नाही. गृह खरेदीसाठी लागणारा पैसा प्रत्येकाकडेच उपलब्ध नसतो. यामुळे अनेकांचे हे स्वप्न लवकर पूर्ण होत नाही. तर काहीजण गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र काही … Read more