सलून व्यवसायापासून केली आयुष्याला सुरुवात आणि आज आहे 400 गाड्यांचा मालक! वाचा रमेश बाबूंची थक्क करणारी कहाणी
आज आपण अनेक यशस्वी उद्योजक किंवा यशस्वी लोक या समाजामध्ये पाहतो व त्यांच्याकडे पाहून आपल्याला नक्कीच हेवा वाटतो. परंतु जर या यशस्वी लोकांच्या भूतकाळातील आयुष्यामध्ये जर आपण डोकावून पाहिले तर त्यांचा कालावधी इतका खडतर अशा प्रसंगांनी भरलेला असतो की कित्येकदा त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी देखील झगडावे लागलेले असते व अशा सगळ्या विपरीत परिस्थिती मधून रस्ता … Read more