OTT आणि अनलिमिटेड डेटा हवाय? मग हे जिओ प्लॅन्स तुमच्यासाठीच! पाहा बेस्ट रिचार्ज प्लॅन्सची यादी

सध्या मोबाईल वापरकर्त्यांना फक्त कॉलिंग किंवा थोडासा डेटा नको असतो, तर भरपूर इंटरनेटसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा मोकळा वावर हवा आहे. विशेषतः त्यांना असे प्लॅन हवे आहेत जे दररोज भरपूर डेटा देतील आणि त्याचबरोबर Netflix, JioCinema, Hotstarसारख्या ओटीटी अ‍ॅप्सचा आनंददेखील घेता येईल. या पार्श्वभूमीवर जिओने काही भन्नाट प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, जे दररोज 2.5GB डेटा, ओटीटी … Read more

Vi, Jio, Airtel चे बेस्ट OTT प्लॅन, सर्व फायदे एकच ठिकाणी! बघा तुमच्यासाठी कोणता प्लॅन आहे बेस्ट?

जगात सध्या तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे, आणि त्याचबरोबर आपल्या दैनंदिन गरजाही स्मार्ट होत चालल्या आहेत. मोबाईल डेटा, कॉलिंग आणि मनोरंजन या सगळ्याचा विचार करून, अनेक ग्राहक आता अशा प्लॅन्सचा शोध घेत आहेत जे एका क्लिकमध्ये सर्व काही देऊ शकतात. विशेषतः Netflix आणि JioCinema, Hotstar यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन देणारे रिचार्ज प्लॅन ग्राहकांमध्ये सध्या जबरदस्त … Read more

Fossil, Titan, Noise स्मार्टवॉचेसवर बंपर डिस्काउंट, Amazon वर सुरू आहे धमाकेदार सेल!

जर तुम्ही कमी किमतीत एखादी प्रीमियम आणि फीचर्सने भरलेली स्मार्टवॉच शोधत असाल, तर सध्या Amazon वर सुरू असलेली बंपर सेल ही उत्तम संधी ठरू शकते. 10,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या या घड्याळांमध्ये स्टायलिश लुक, आकर्षक फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँड्सचा समावेश आहे. चला तर मग, पाहूया कोणते आहेत हे सर्वोत्तम पर्याय… टायटन सेलेस्टर Amazon वर ही घड्याळ … Read more

दररोज फक्त 1 किमी चालल्याने काय होईल? उत्तर असं की, उद्यापासूनच सकाळी चालायला निघाल!

तुम्ही जर अलीकडेच चालायला सुरुवात केली असेल किंवा चालण्याचा विचार करत असाल, तर ही सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. चालणे हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक व्यायाम प्रकार आहे, पण याचे फायदे मात्र आश्चर्यकारक आहेत. चालायला लागल्यानंतर शरीर आणि मनात कोणते बदल होत जातात, हे जाणून घेतल्यावर तुम्हीही हे तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा नक्कीच … Read more

घरात देवी लक्ष्मीचा वास हवा असेल तर ‘या’ सवयी अंगीकारा; घरात आनंद, शांती आणि पैशाचा ओघ लगेच सुरू होईल!

संपत्तीची कमतरता टाळण्यासाठी अनेकजण मेहनत करतात, पण अनेकदा त्यासाठी केवळ कष्ट पुरेसे ठरत नाहीत. घरात पैसा टिकवण्यासाठी आणि लक्ष्मीचा वास कायम राहण्यासाठी मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा हवी असते. ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी काही खास सवयींचा अंगीकार केला, तर घराचे वातावरण सुखद आणि समृद्धतेने भरलेले राहू शकते. या सवयी अगदी सोप्या असून, त्यांचा परिणाम … Read more

‘या’ 5 चित्रपटांनी राजेश खन्ना यांना बनवले ‘बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार’; तुम्ही यापैकी कधी पाहिलाय का?, बघून फॅन होऊन जाल!

1970 च्या दशकात बॉलीवूडमध्ये एक असा चेहरा झळकू लागला, ज्याने केवळ चित्रपटांमधून अभिनय केला नाही, तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवले. त्या काळातील अनेक तारकांच्या गर्दीत एक तारा मात्र असाच होता, जो प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता, तो म्हणजे राजेश खन्ना. त्यांच्या डोळ्यांतली भावना, खणखणीत आवाज आणि प्रेमळ हसणं यामुळे प्रेक्षक त्यांच्यावर जिवापाड प्रेम करायला लागले. … Read more

शनि देवाशी संबंधित नीलम कधी, कसा आणि कुणी घालावा? जाणून घ्या सर्व नियम!

राशी आणि ग्रह यांचे मानवी जीवनावर पडणारे परिणाम हे भारतीय ज्योतिषशास्त्रात फार पूर्वीपासून मान्य आहेत. त्यात शनी ग्रहाचं स्थान विशेष महत्त्वाचं मानलं जातं कारण शनीची कृपा लाभल्यास जीवनात यश, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य येतं, तर शनी रुष्ट झाल्यास संकटांचा सामना करावा लागतो. म्हणूनच, शनीची कृपा मिळवण्यासाठी नीलम रत्न धारण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. पण हे … Read more

वास्तुशास्त्रानुसार घरात लहान मुलांचे फोटो कुठे लावावेत? जाणून घ्या कोणती दिशा देते यश आणि आनंद!

घराच्या सजावटीसाठी आपण अनेकदा आपल्या मुलांचे गोंडस, आनंदी क्षणांचे फोटो प्रेमाने भिंतीवर लावतो. पण या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही वास्तुशास्त्राचे काही सूक्ष्म नियम लपलेले असतात, जे आपल्या घरातील वातावरण, नातेसंबंध आणि मुलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणूनच घर सजवताना मुलांचे फोटो कुठे लावावेत, हे जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला एक विशिष्ट ऊर्जा … Read more

नवीन घर बांधताना ‘हे’ वास्तु नियम पाळाच, विशेषत: प्रवेशद्वार या दिशेलाच असावे; देवी लक्ष्मी राहील प्रसन्न!

घराच्या रचनेमध्ये प्रत्येक कोन, दिशा आणि जागेचा वास्तुशास्त्रानुसार एक विशिष्ट अर्थ आणि परिणाम असतो. त्यातही घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे, याचे आपल्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. विशेषतः उत्तर दिशेला असलेलं प्रवेशद्वार शुभ मानलं जातं, आणि त्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आणि मानसिक कारणेही आहेत. उत्तर दिशेचं महत्त्व वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही धन-संपत्तीचे देवता कुबेर यांची … Read more

तुमचा मूलांक 3 आहे का? मग सावध व्हा! ‘या’ एका सवयीमुळे होऊ शकतं प्रचंड मोठं नुकसान!

अंकशास्त्रामध्ये मूलांकांचा प्रभाव केवळ तुमच्या स्वभावावरच नव्हे, तर तुमच्या आयुष्याच्या अनेक पैलूंवर दिसून येतो. विशेषतः मूलांक 3 असणारे लोक म्हणजे एक अनोखी उर्जा घेऊन जन्माला आलेले व्यक्तिमत्त्व. त्यांच्यातील अदृश्य सकारात्मक शक्ती इतकी प्रभावी असते की ती आजूबाजूच्या लोकांवर नकळत परिणाम करते. त्यामुळे असे लोक कुठेही गेले तरी लक्ष वेधून घेतात. पण ही उर्जा जपून ठेवणं … Read more

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हा’ वास्तु उपाय! घरात पैशांची टंचाई कधीच भासणार नाही!

आजच्या घाईच्या आणि खर्चिक जीवनशैलीत बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की महिना संपण्यापूर्वीच पगार संपू लागतो. नियोजन करूनही पैसे साठत नाहीत, आणि शेवटच्या आठवड्यात हातात रिकामं पाकीट आणि मनात चिंता असते. अशी परिस्थिती वारंवार उद्भवत असेल, तर केवळ खर्च कमी करणे पुरेसे नाही. भारतीय वास्तुशास्त्रात असे मानले जाते की घराच्या दिशांचेही आपल्या आर्थिक स्थितीवर प्रभाव … Read more

जगभरात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक पाहून विश्वास बसणार नाही!

जगभरात इस्लाम धर्म मानणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अलिकडच्या काही वर्षांत मुस्लिम लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, यामुळे अनेक देशांमध्ये त्यांचा प्रभावही वाढलेला दिसतो. सध्याच्या जागतिक अहवालानुसार, मुस्लिमांची एकूण लोकसंख्या सुमारे 1,946 दशलक्ष म्हणजेच 194.6 कोटी इतकी आहे. यामध्ये मागील काही वर्षांत तब्बल 347 दशलक्ष म्हणजेच 34.7 कोटींची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण … Read more

AC पेक्षाही जास्त गारवा मिळेल, तेही कूलरमधून; फक्त वापरा ‘या’ सोप्या आणि स्मार्ट टिप्स!

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात नवीन कूलर आणण्यासाठी धावपळ सुरू होते. एसीचा खर्च झेपत नाही, म्हणून बहुतांश घरांमध्ये कूलर हीच सर्वांत विश्वासार्ह मदत ठरते. पण काही वेळा असं होतं की, कूलर चालू असूनही खोलीत हवा जड वाटते, गढूळपणा जाणवतो आणि थोड्याच वेळात दमछाक व्हायला लागते. खरं तर, कूलरमधून थंड हवा मिळवणं हे तितकंसं सरळसोपं … Read more

अभिनेत्री आलिया भट्टने सांगितलं तिचं ब्युटी सिक्रेट, महगड्या क्रिम नव्हे तर ‘हा’ नैसर्गिक उपाय तुम्हालाही देऊ शकतो सुंदर आणि चमकदार त्वचा!

आई झाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. हेच काहीसं अभिनेत्री आलिया भट्टच्या बाबतीतही घडलं. ग्लॅमर वर्ल्डमध्ये तिच्या ग्लास स्कीनसाठी प्रसिद्ध असलेली आलिया, आता तिच्या सौंदर्याच्या काळजीत अधिक सजग झाली आहे. अलीकडेच तिने तिच्या चमकदार त्वचेच्या रहस्याबद्दल एक खास गोष्ट शेअर केली, जी अनेक महिलांना प्रेरणादायी वाटू शकते.पूर्वी आलिया भट्ट दिवसाची … Read more

जगात सर्वात जास्त भाषा कोणत्या देशात बोलल्या जातात? भारत किंवा चीन नाही तर… , उत्तर ऐकून चकित व्हाल!

उत्तम शिक्षण, समृद्ध इतिहास आणि विविधतेने नटलेली संस्कृती असलेल्या भारतात सर्वाधिक भाषा बोलल्या जातात, असे आपल्याला वाटत असेल. किंवा मग चीनसारख्या भव्य देशाचं नावही अनेकजण घेतात. पण खरे सांगायचे झाले, तर या दोन्ही देशांना मागे टाकत एका अगदी अनपेक्षित देशाने भाषिक विविधतेचा शिखर गाठला आहे, तो देश आहे पापुआ न्यू गिनी. पापुआ न्यू गिनी   … Read more

AC थंडावा देत नाहीये? मग लगेच ‘या’ 5 गोष्टी तपासून पाहा, अन्यथा कॉम्प्रेसरचा होऊ शकतो स्फोट!

उन्हाच्या झळा असह्य होत चालल्या असताना एसी हीच एकमेव सुटका वाटते. दिवसभराच्या कडक उन्हानंतर थंडगार खोलीत शिरणं म्हणजे जणू दुसऱ्या जगात प्रवेश केल्यासारखं वाटतं. पण अशा क्षणी जर तुमचा एसी थंड हवा देणं बंद करत असेल, तर ही गोष्ट केवळ त्रासदायक नाही, तर धोकादायकही ठरू शकते. अनेकजण अशा समस्येला सुरुवातीला गांभीर्याने घेत नाहीत, पण या … Read more

‘या’ देशांमधील विमान प्रवास म्हणजे जीव धोक्यात घालणंच, अपघातांची आकडेवारी थरकाप उडवणारी!

अलीकडेच 12 जून 2025 रोजी भारतातील अहमदाबादमध्ये घडलेला AI171 विमान अपघात हा संपूर्ण देशासाठी हादरून टाकणारा क्षण होता. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 241 जण होते. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 33 सेकंदात हे विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले आणि एका भीषण दुर्घटनेत केवळ विश्वास नावाचा युवक वाचला. हा व्हिडीओ इतका भयावह होता की पाहणाऱ्यांची झोप उडाली. … Read more

अब्जाधीश बनण्याचं भाग्य घेऊन जन्मतात ‘या’ मूलांकचे लोक, पाहा कोणते आहेत ते भाग्यवान आकडे?

अंकशास्त्र म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो आपल्या जीवनाच्या नकळत चालणाऱ्या प्रवाहाचा नकाशा असतो. या प्राचीन शास्त्रानुसार, काही विशेष संख्या अशा असतात की ज्या व्यक्तीच्या जीवनाला वेगळाच आयाम देतात. अंकशास्त्रात 1 ते 9 या मूलांकशी माणसाच्या जन्मतारखेचं एक अनोखं नातं असतं. ही संख्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडते. तुम्ही कसे विचार करता, कोणत्या गोष्टी तुम्हाला … Read more