‘मी शांत, संयमी बाळासाहेबांची लेक, तशीच सहकार महर्षी भाऊसाहेबांची नातं, हे विसरू नका, चांगलीच खणकावेल’ थोरतांची लेक गरजली
Jayashri Thorat News : महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हळूहळू उमेदवारांची घोषणा केली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांशी उमेदवारांची नावे महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून फायनल झालेली आहेत. संगमनेर मधून मात्र महायुतीकडून कोण उभे राहणार हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र महाविकास आघाडी कडून गेल्या आठ टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब … Read more