राहुरीत कर्डिले यांना उमेदवारी; पण 2019 ला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या विद्यमान आ. प्राजक्त तनपुरे यांचा सामना कसा करणार ? ‘या’ आहेत तनपुरे यांच्या जमेच्या बाजू
Rahuri Vidhansabha Nivdnuk : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहिल्या नगर जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली होती. गत निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांचा पराभव झाला होता. राहुरी विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या निवडणुकीत उलटफेर पाहायला मिळाला होता. प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. मात्र गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या कर्डीले यांच्यावर पुन्हा एकदा भाजपाने विश्वास दाखवला आहे. … Read more