कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार बैठकीत बिसलरी, मोबाईल, चाव्या फेकून मारतात; आमदार राम शिंदेंचा खळबळजनक आरोप !

Karjat Jamkhed Vidhansabha

Karjat Jamkhed Vidhansabha : सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल असे बोलले जात आहे. नोव्हेंबर मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्जत जामखेड मध्ये देखील दोन्ही गटांकडून जय्यत तयारी … Read more

संग्राम जगताप यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय होणार ? जयंत पाटलांचा जगतापांवर निशाणा

Jayant Patil On Sangram Jagtap

Jayant Patil On Sangram Jagtap : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाच्या माध्यमातून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात धडकली होती. त्यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरचे विद्यमान आमदार संग्राम … Read more

मी कर्जत जामखेड ऐवजी कुठल्याही मतदार संघामधून उभा राहिलो असतो, पण…..; आमदार रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत

Aamdar Rohit Pawar News

Aamdar Rohit Pawar News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. अशा परिस्थितीत आता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी ही तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत पवार यांनी कर्जत … Read more

‘ते’ तर नगर शहरातील गद्दार आहेत, शरद पवार साहेबांनी संधी दिल्यानंतरही ते सोडून गेलेत; पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांचा रोख कुणाकडे ?

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतीय निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची घोषणा केलेली नाही मात्र इच्छुकांच्या माध्यमातून रंगीत तालीम सुरू … Read more

कॉपी करण्यासाठी माजी मंत्र्याने सल्लागार नेमलाय, आमदार रोहित पवारांचा राम शिंदे यांना टोमणा

Karjat Jamkhed

Karjat Jamkhed : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुका 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होतील आणि 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक 14 सदस्यांचे पथक नुकतेच महाराष्ट्रात दाखल … Read more

विधानसभा निवडणुकीचं ठरलं ! राज्यात ‘या’ तारखेला होणार मतदान, एकाच टप्प्यात पार पडणार मतदानाची प्रक्रिया, आचार संहिता कधीपासून लागू होणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. विधानसभेच्या निवडणुका कधी होणार हाच मोठा यक्षप्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. विविध राजकीय … Read more

‘आधी गणेश कारखाना, नंतर मुलाचा पराभव म्हणून ते घाबरलेत, आता विखेंना निवडणुकीत फक्त पराभव दिसतोय……’ ; माजी आमदार मुरकुटेंचा जोरदार हल्ला

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. इच्छुक नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशातच श्रीरामपूर मधील अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार … Read more

महाराष्ट्राचा फडणवीस यांच्या नेतृत्वावर अधिक विश्वास! देवेंद्रजींचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे, विकासकामांमधून केली विरोधकांची बोलती बंद

Devendra Fadnavis News

Devendra Fadnavis News : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अन विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली. ते मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासाची गती ही खूपच उल्लेखनीय होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरांमध्ये मेट्रो, कोस्टल रोड, राज्याच्या विकासाला बळ देणारा समृद्धी महामार्ग असे … Read more

“गरीब की थाली मे पुलाव आ रहा है, लगता है राज्य मे चुनाव आ रहा है” ! जयंत पाटील यांची जोरदार टिका; अकोलेच्या भाषणात जयंत पाटील काय म्हणालेत ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट कमालीचा सक्रिय झाला आहे. पक्षाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. शरद पवार गटाने आगामी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. काल ही यात्रा नाशिक जिल्ह्यात होती आणि आज ही यात्रा नगर जिल्ह्यात धडकली आहे. म्हणून … Read more

मविआमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप कोतकर यांचे नाव चर्चेतच नाही ; शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांचे विधान चर्चेत

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजून जागावाटप ठरलेले नाही. पण, तत्पूर्वी इच्छुकांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. … Read more

“आरे कारे करणारे आता बाबा दादा म्हणायला लागले, जनतेकडे न पाहणारा आता वाकायला लागला…..” विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात थोरातांची जोरदार टोलेबाजी !

Balasaheb Thorat On Vikhe Patil

Balasaheb Thorat On Vikhe Patil : गेल्या एका आठवड्यापासून नगरच्या राजकीय वर्तुळात सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार या चर्चा सुरू आहेत. स्वतः सुजय विखे पाटील यांनीच थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांना फुल सपोर्ट दिला आहे. जर पक्षाने आदेश दिला … Read more

अहमदनगर शहर विधानसभा : आमदार जगताप यांच्या विरोधात साडू संदीप कोतकर निवडणूक लढवणार ? शिवाजी कर्डिले यांचे दोन्ही जावई आमने-सामने

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. याला सहकाराची पंढरी असेही म्हणतात. नगर जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता. सहकाराचा मोठा दांडगा इतिहास असणारा हा जिल्हा सहकारव्यतिरिक्त आणखी एका कारणासाठी विशेष चर्चेत असतो आणि ते कारण म्हणजे जिल्ह्याचे राजकारण. जिल्ह्यात सोयऱ्या-धायऱ्यांचे राजकारण चालते, हे आपणास सर्वांना … Read more

सुजय विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात अशी लढत झाली तर कोण विजयी ठरणार ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसहित मनसे, वंचित बहुजन आघाडी व इतर अन्य छोट्या पक्षांकडून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप संदर्भात जोरदार खलबत्त सुरू आहे. मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने आपले काही उमेदवार … Read more

अहमदनगर : जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुरू; मविआ आणि महायुतीमधील कोणत्या पक्षाला कोणती जागा ?

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होणार आहे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. राज्यातील इतरही पक्षांचे इच्छुक उमेदवार आत्तापासूनच रंगीत तालीम करण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. … Read more

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक : महायुती आणि महाविकास आघाडीमधील दरी वाढली, संचालक मंडळाच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या संचालकांची दांडी

Ahmednagar Jilha Sahkari Bank

Ahmednagar Jilha Sahkari Bank : सहकाराची पंढरी अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँक गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कारभारामुळे चर्चेत आहे. बँकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून यामुळे बँकेच्या संचालक मंडळात देखील अस्वस्थता पसरलेली आहे. जिल्हा बँकेत सध्या सुरू असणाऱ्या या गदारोळात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील दरी वाढली आहे. याचेच एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. जिल्हा … Read more

अहमदनगरच्या ‘या’ मतदारसंघातील जागावाटप बीजेपीसाठी डोकेदुखी ! अजित पवार गटामुळे भाजपाला नगर जिल्ह्यात बसणार मोठा फटका ? कसं ते पहाच

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटात जागावाटपावर जोरदार खलबत्त सुरू आहे. पण अहमदनगर जिल्ह्याचे जागावाटप महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगर शहर लोकसभा मतदारसंघाची जागा … Read more

अहमदनगर भाजपामध्ये आता आउटगोइंग सुरु ! पिचड पिता-पुत्र घरवापसीच्या मूडमध्ये ? विधानसभेच्या रिंगणात वैभव पिचड तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या निवासस्थानी काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्या आधीच भारतीय जनता पक्षासाठी अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे पिता पुत्र पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या मूडमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर भाजपात इनकमिंग झाले. … Read more

कर्जत जामखेड : विद्यमान आमदार रोहित पवारांना धक्का! प्रा. मधुकर राळेभातांच्या हाती कमळ; ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष काशीद पण भाजपात

Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk

Karjat Jamkhed Vidhansabha Nivdnuk : विधानसभेचा बिगुल वाजण्याआधीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात नुकतीच एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. हा विद्यमान आमदार रोहित … Read more