‘महा विकास आघाडी’त शिवसेना ठाकरे गट ठरणार मोठा भाऊ, काँग्रेसला व शरद पवार गटाला किती जागा मिळणार ?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरणार आहे. विधानसभेसाठी आघाडीतील जागावाटप प्राथमिकदृष्ट्या निश्चित झाले असून, शिवसेना ठाकरे गट ११०, काँग्रेस १०० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ७० जागांवर सहमती झाल्याची माहिती आहे. उर्वरित जागा समाजवादी, शेकाप, डावे अशा समविचारी मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, इंडिया आघाडीच्या … Read more