एखादी मालमत्ता खरेदी-विक्रीवर देखील सेवाकर आकारला जातो? कुठल्या मालमत्तेवर भरावा लागतो सेवाकर? जाणून घ्या काय आहेत यामागील नियम?

service tax

Service Tax On Property:- मालमत्तेची खरेदी विक्री व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर होतात व अशा प्रकारचे व्यवहार हे अनेक प्रकारच्या कायद्याच्या नियमांमध्ये किंवा चौकटीत राहून करणे गरजेचे असते. कारण तुम्ही घर घेतले किंवा जमीन घेतली तरी या अशा प्रकारच्या मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो व या उद्देशाने तुम्ही अशा व्यवहारांमध्ये महत्त्वाचे असलेले नियम … Read more

शेतकऱ्यांच्या व समस्त साई भक्तांच्या कृपेने आजपासून फुलं हार विक्री सुरू: डॉ. सुजय विखे पाटील

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून शिर्डी नगरीत हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राहाता तालुका आणि परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून फुले विक्री सुरू करण्यासाठी संघर्ष केला होता. अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान हे फुल शेतीवर अवलंबून होते आणि साई मंदिरात फुल- हार विक्रीस बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा तोटा हा सर्वच शेतकऱ्यांना सहन करावा लागत … Read more

नवीन घराची खरेदी करायची तर जरा थांबा! येणाऱ्या काळात म्हाडा आणणार परवडणाऱ्या घरांची फायद्याची योजना? जाणून घ्या माहिती

mhada news

Mhada News:- स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्याकरिता प्रत्येकजण प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. त्यातल्या त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे एक मानसिक समाधानाच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाची गोष्ट असते. परंतु जर आपण जागा किंवा घरांच्या किमती जर बघितल्या तर या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रत्येकाला स्वतःचे घर खरेदी … Read more

धक्कादायक ! काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष यांचा आढळला मृतदेह; 30 वर्षापासून होते राजकारणात सक्रिय

breaking news

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली असून काँग्रेस पक्षाचे माजी पाथर्डी तालुकाध्यक्ष मिठूभाई शेख यांचा मृतदेह छिनविछिन्न अवस्थेमध्ये शनिवारी सकाळी शेवगाव रस्त्याच्या बाजूला खेर्डा फाटा येथील एका शेतामध्ये आढळून आल्याने एकच खडबळ उडाली आहे. ते गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होते व त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी 25 नोव्हेंबरला पाथर्डी पोलिसांमध्ये … Read more

आदिवासींचा ‘बापमाणूस’ हरवला! धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आदर्श पिचड पॅटर्न तर राज्यात नेत्रदीपक अशी राजकीय कामगिरी; जाणून घ्या मधुकरराव पिचड यांची कारकीर्द

madhukar pichad

Ahilyanagar News:- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची काल 84 व्या वर्षी प्राणज्योत मालवली व त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना राजकीय आणि सामाजिक पटलावर उमटली. मधुकरराव पिचड म्हटले म्हणजे एक आदिवासी समाजाचा नेता व आदिवासींच्या विकासासाठी कायम पुढे असणारा नेता म्हणून त्यांची एक ओळख आपल्या डोळ्यासमोर येते. … Read more

आमदार विक्रम पाचपुते यांना मंत्रिपद मिळण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी! विक्रम पाचपुते यांच्या मुंबईत पक्षश्रेष्ठी व वरिष्ठ आमदारांच्या भेटीगाठी

vikram pachpute

Ahilyanagar News:- नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले व राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार देखील स्थापन झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यांना वेध लागले आहे की आता कुणाला मंत्रिपद मिळेल? कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही आमदारांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार असल्यामुळे कित्येक जणांच्या याबाबत अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे. … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात डिसेंबरमध्ये सलग तिसऱ्या वर्षी अवकाळी पावसाचा धुमाकूळ! कधी होतील नुकसानीचे पंचनामे?

unseasonal rain

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा राज्याच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला व बरेच ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून खरीप हंगामातील काढणीला काही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या रब्बी पिके व कांद्याचे रोपवाटिकांचे देखील बऱ्याच ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अगदी याच पद्धतीने जर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत शेती सिंचनासाठी सुटणार कुकडीचे पाणी

kashinath date

Ahilyanagar News:- सध्या रब्बी हंगाम सुरू झाला असून या हंगामातील जे काही कांदा किंवा मक्यासारखे पिके असतात त्यांना बऱ्याचदा पाण्याची टंचाई बसण्याची शक्यता असते व त्याकरिता राज्यातील ज्या ज्या काही धरणांच्या क्षेत्रातील शेतीक्षेत्र आहे त्याकरिता कालव्यांच्या पाण्याचे आवर्तन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यामुळे योग्य वेळेला अशा प्रकारचे पाणी शेतीसाठी उपलब्ध होणे खूप गरजेचे … Read more

त्यांच्यापासून सावध रहा, प्रवरेला ऊस देऊ नका; त्यांना आता अशोक कारखाना बंद पाडायचा आहे- अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे

sugar cane factory

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणचे राजकारण हे नेहमी साखर उद्योगाच्या भोवती फिरत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी साखर उद्योगावरून किंवा साखर कारखान्याच्या संदर्भात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात व ही स्थिती आपल्याला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यात दिसून येते. अगदी याच पद्धतीने … Read more

श्रीगोंदयाचा शेतीचा पाणी प्रश्न सुटणार परंतु त्यासाठी…..? आ.विक्रम पाचपुते यांनी स्पष्टच सांगितले

vikram pachpute

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून विक्रमसिंह पाचपुते हे महायुतीचे उमेदवार म्हणून विजयी झाले. विक्रमसिंह पाचपुते यांच्या बाबतीत जर आपण बघितले तर ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे सुपुत्र असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. आपल्याला माहित आहे की, या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी विक्रम सिंह … Read more

जंगम आणि स्थावर प्रॉपर्टीच्या बाबतीत तुमचाही गोंधळ होतो का? जाणून घ्या या दोन्ही प्रॉपर्टीमधील महत्त्वाचा फरक

types of property

Type Of Property:- मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी ही संकल्पना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असून व्यक्ती एखादा व्यवसाय किंवा नोकरी करत असतो व त्या माध्यमातून पैसा कमावून कुठेतरी प्रॉपर्टी खरेदी करत असतो. जीवनामध्ये प्रॉपर्टीला खूप महत्त्व दिले जाते व ते महत्त्वाचे देखील आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असणे हे तितकेच गरजेचे असते. प्रॉपर्टी ही … Read more

बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा! म्हणाले आता काही झालं तरी…..

balasahbe thorat

Sangmner News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे नुकतेच लागलेले निकाल हे अनेक अर्थांनी खूप वैशिष्ट्यपूर्ण व तितकेच अचंबित करणारे आणि धक्कादायक देखील ठरले. कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर मानहानीकारक पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागले. या निवडणुकीतील जर आपण राज्यातील धक्कादायक निकाल पाहिले तर यामध्ये काँग्रेसच्या अनेक … Read more

श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार 102 हेक्टरवर ऊस उभा! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांच्या विनवण्या

sugarcane harvesting

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीचे निमित्ताने गरमागरम झाल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत आहे. … Read more

माजी आमदार राहुल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश? देवगिरी बंगल्यावर घेतली अजित पवार यांची भेट

rahul jagtap

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही काही कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आणि तितकीच चुरशीची देखील पाहायला मिळाली. या निवडणुकीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार राहुल जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात होते व या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. परंतु आता त्यानंतर मात्र त्यांनी राजकीय हालचालींना सुरुवात केली असून सोमवारी त्यांनी सकाळी दहा … Read more

12 तासांमध्ये अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल 9 अंशाने वाढ होऊन थंडीत घट! पुढचे तीन दिवस कसे राहणार वातावरण?

cyclone

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरात जे काही फेंगल चक्रीवादळ निर्माण झालेले आहे त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून येत असून राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. इतकेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे देखील दिसून येत आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी देखील बारा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 1997 वीज ग्राहक झाले विज थकबाकीतून मुक्त; अभय योजना ठरत आहे वरदान, काय आहे नेमकी ही योजना?

mahavitaran

Ahilyanagar News:- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले तर प्रचंड प्रमाणात वाढलेली विजेची थकबाकी हा एक गंभीर प्रश्न असून यातून बाहेर निघण्यासाठी महावितरणाने अनेक उपाययोजना केलेले आहेत. त्यातीलच एक उपाय योजना जर आपण बघितली तर थकीत वीज बिल ग्राहकांसाठी महावितरणच्या माध्यमातून अभय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. ही एक महत्वपूर्ण योजना असून महावितरणच्या माध्यमातून ज्या ग्राहकांचे … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील पराभूत उमेदवार शॅडो एमएलए म्हणून करणार काम? महायुती सरकार विरोधात जिल्ह्यातून फुंकले जाणार रणशिंग?

politics

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत व या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून ईव्हीएमच्या बाबतीत देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या … Read more

जे वाट बघतात आमच्या जाण्याची, त्यांना जाऊन सांगा आम्ही कुठेही नाही जाणार- माजी आमदार लहू कानडे

lahu kanade

Ahilyanagar News:- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण बघितले की काँग्रेसचे असलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांचे तिकीट कापण्यात आले होते व त्या जागी काँग्रेसने हेमंत ओगले यांना उमेदवारी जाहीर केली होती व ते या निवडणुकीत विजयी देखील झाले. त्यानंतर मात्र लहू कानडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली होती व त्या माध्यमातून त्यांनी … Read more