रब्बी हंगाम 2024-25 करिता पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मिळाली 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ! पाणी मागणी अर्ज दाखल करण्याचे आ.आशुतोष काळे यांचे आवाहन

ashutosh kale

Ahilyanagar News:- कोळपेवाडी तसेच कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून गोदावरी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांच्या मधून रब्बी हंगाम 2024-25 करिता सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून आता शेतकऱ्यांना पाच डिसेंबर पर्यंत याकरिता अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज ज्या शेतकऱ्यांनी दाखल केला नसेल … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

cotton market

Ahilyanagar News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनाने कापसासाठी जो काही हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करण्यात येत असल्यामुळे नक्कीच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे. अगदी याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील … Read more

आचारसंहिता संपली! अहिल्यानगर जिल्हा परिषद भरतीतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना मिळणार नियुक्ती; जाणून घ्या माहिती

ahilyanagar zp

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात आचारसंहिता सुरू होती व यामुळे अनेक सरकारी कामांना ब्रेक लागल्याची स्थिती होती. अगदी याचप्रमाणे गेल्या 14 महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या पदभरतीतील काही जागांसाठी देखील आचारसंहितेमुळे ब्रेक बसलेला होता. परंतु आता राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यामुळे आता आचारसंहिता संपल्याने रखडलेल्या या पदभरतीला पुन्हा एकदा वेग येणार … Read more

कुकडी लाभक्षेत्राचा समावेश आठमाही धोरणात करावा! लोकप्रतिनिधींनी विधानसभेत आवाज उठवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

kukadi water

Ahilyanagar News:- जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी हा शेतकऱ्यांसाठी खूप कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असून राज्यातील बरेच क्षेत्र हे सिंचन प्रकल्पांच्या कालव्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण श्रीगोंदा तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याचे देखील बरेच क्षेत्र हे कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येते. श्रीगोंदा तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी तसेच गहू व हरभरा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला मिळाली सर्वात जास्त व सर्वात कमी मते? कुणाला मिळाला किती लीड? वाचा एका क्लिकवर

politician

Ahilyanagar News:- राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला. आपल्याला माहित आहे की ,यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात कधी नव्हे एवढे बहुमत मिळाले व आता राज्याच्या सत्ता स्थानी महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर कुणाला किती मते मिळाली किंवा कोण किती फरकाने निवडून … Read more

अपयशातून सावरायला मला थोडा वेळ लागेल, तरी लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जाणार- माजी आमदार शंकरराव गडाख यांचा निर्धार

shankarrao gadakh

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या निवासा विधानसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या चूरशीच्या लढतीमध्ये माजी आमदार शंकराव गडाख यांचा निसटता पराभव झाला व या ठिकाणहून विठ्ठलराव लंघे हे विजयी झाले. या निकालाच्या … Read more

पारनेर आता चांगल्या माणसाच्या हातात, पारनेरचा विकास करण्यासाठी आम्ही दाते यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू- पालकमंत्री विखे पाटील

kashinath date

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वपूर्ण ठरली. आपल्याला माहित आहे की,पारनेर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके तर महायुतीकडून काशिनाथ दाते निवडणुकीच्या रिंगणात होते. झालेल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळाली व अखेर पारनेर … Read more

आ. आशुतोष काळे यांच्या रूपाने कोपरगावकरांना 30 ते 31 वर्षानंतर मिळणार मंत्रीपद? अजित पवार दिलेला शब्द पाळतील का?

ashutosh kale

Ahilyanagar News:-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर तरळतात ती दोन नावे म्हणजे एक शंकरराव काळे व दुसरे म्हणजे शंकरराव कोल्हे हे होय. तसे पाहायला गेले तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघ किंवा तालुका म्हटला म्हणजे काळे आणि कोल्हे घराण्याचे राजकीय वर्चस्व आपल्याला दिसून येते. या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये असो की इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये या … Read more

शिवाजी कर्डिले यांनी अहिल्यानगर तालुक्यातून घेतली तब्बल 70 टक्के मते! लंके,पाचपुते यांना मतांची आघाडी, संदेश कार्ले मात्र पिछाडीवर

kardile

Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व आता अहिल्यानगर जिल्ह्यातील निकालांच्या दृष्टिकोनातून जर आपण मतदारसंघ निहाय व गटनिहाय जर विश्लेषण केले तर काही ठिकाणी अनपेक्षित असे मताधिक्य किंवा आघाडी आपल्याला मिळाल्याचे दिसून येते. जर तालुक्यानुसार विचार केला तर अहिल्यानगर तालुका जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असल्याने या तालुक्यांमध्ये नेमकी कुणाला किती मतांची आघाडी मिळाली … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने संगमनेरच नाहीतर अख्ख्या महाराष्ट्रात हळहळ! संगमनेर तालुक्यात भयाण शांतता

thorat

Ahilyanagar News:- 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि कुणालाच विश्वास बसणार नाही इतक्या जागा या महायुतीला मिळाल्या. खरं पाहायला गेले तर अशा प्रकारचा निकाल खुद्द महायुतीला देखील अपेक्षित नव्हता. परंतु नेमके असे काय घडले की इतक्या मोठ्या आणि प्रचंड प्रमाणात बहुमत हे महायुतीला मिळाले. तसेच हा निकाल जर दुसऱ्या बाजूने पाहिला किंवा … Read more

कर्जत-जामखेडमध्ये माझा झालेला पराभव हा नियोजित कट! अजित पवार व आमदार रोहित पवार यांच्या भेटीचा ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून शिंदेनी व्यक्त केली नाराजी

ram shinde

Ahilyanagar News:- कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा पराभव झाला व या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे रोहित पवार यांनी विजयश्री खेचून आणली. मतमोजणीच्या दिवशी अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत अवघ्या 1247 मतांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला. परंतु आता या घटनेने वेगळेच राजकीय वळण घेतल्याचे दिसून येत असून … Read more

पारनेरमधून राणी लंकेचा पराभव करत विधानसभेत पोहोचले काशिनाथ दाते! जाणून घ्या त्यांचा टायपिस्ट ते आमदार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी राजकीय प्रवास

kashinath date

MLA Kashinath Date Political Journey:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत असे यश संपादन केले व राज्याच्या सत्ता पटलावर परत विराजमान होण्याचा महायुतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली व यामध्ये अनेक अनपेक्षित असे निकाल देखील लागले. या दृष्टिकोनातून आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी महायुतीचाच वरचष्मा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता! भाजपच्या दोघांना व राष्ट्रवादीच्या एकाला संधी; जिल्ह्यातून मंत्रिपदाचे एकूण सात दावेदार

vikhe kardile jagtap

Ahilyanagar News:- राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या विधानसभा निवडणुका आता पार पडल्या व आता सगळ्यांना वेध लागले आहे की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार व मंत्रिमंडळामध्ये कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याबाबतीत आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात यावेळी मंत्रिपद नक्कीच मिळणार हे मात्र निश्चित आहे. परंतु … Read more

सर्वाधिक मते घेऊन सर्वात कमी फरकाने पराजित होणारे प्रा.राम शिंदे हे एक नंबरचे उमेदवार! बलाढ्य शक्ती विरुद्ध दिलेली कडवी झुंज ठरली अपयशी

ram shinde

Ahilyanagar News:- काल विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाला व महाराष्ट्रात महायुतीने दणदणीत असा विजय मिळवत महाविकास आघाडीला पुरते चितपट केले. कालचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा आतापर्यंत लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापेक्षा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा ठरला. यामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्यांना पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच अहिल्या … Read more

मतमोजणीत रोहित पवार पिछाडीवर पडल्याचे पाहून शरद पवार यांचे समर्थक असलेल्या 75 वर्षाच्या आजोबांचा मृत्यू! रोहित पवारांनी व्यक्त केल्या भावना

Ahilyanagar Newe:- काल संपूर्ण राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व यामध्ये राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता आली. जवळपास आता विधानसभा निवडणुकीचा जो काही अंक होता तो आता बंद झाला आहे व आता फक्त राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल याकडे आता सगळ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. तसे पाहायला गेले तर कालचा निकाल हा अनेक अर्थाने खूप वैशिष्ट्यपूर्ण … Read more

घराचे बांधकाम करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर हे कोणत्या दिशेला असायला हवे? काय म्हणते याबाबत वास्तुशास्त्र?

vastu tips

Vastu Tips:- घराचे बांधकाम करायचे असो किंवा नवीन घर खरेदी करायचे असो यामध्ये घराची रचना किंवा घरातील महत्त्वाच्या बाबी या वास्तुशास्त्रानुसार आहेत का? हे पाहणे देखील खूप महत्त्वाचे असते. बरेचजण वास्तुशास्त्रानुसारच घराचे बांधकाम करतात व अंतर्गत रचना देखील वास्तुशास्त्रानुसार करत असतात. असे म्हटले जाते की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार जर घराचे बांधकाम झाल्याने किंवा घरातील काही महत्त्वाच्या … Read more

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव, रोहित पवार विजयी

rohit pawar

Ahilyanagar News :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अनेक अर्थांनी वैशिष्ट्ये पूर्ण आणि अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस दिसून आली. मतमोजणीच्या एकूण यामध्ये 27 फेऱ्या पार पडल्या व अखेरच्या फेरीअखेर चूरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये … Read more

39 हजार 452 मताधिक्याने संग्राम जगताप यांची विजयाची हॅट्रिक! आ. संग्राम जगताप यांच्या रूपाने अहिल्यानगर शहराला 1995 तर मिळणार मंत्रीपद?

sangram jagtap

Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले व राज्यामध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला चारीमुंड्या चित केले. या निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्ये जर बघितले तर काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये जर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर यामध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब … Read more