जर ‘ह्या’ बँकेत उघडले ‘हे’ खाते तर तुम्हाला मिळेल 20 लाखांचा लाभ; जाणून घ्या डिटेल
अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीच्या खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे. पीएनबीमध्ये विशेष खाते उघडल्यास तुम्हाला 20 लाखांपर्यंतचा फायदा मिळू शकेल. जे काम करतात त्यांनी जर पीएनबीमध्ये सॅलरी अकाउंट उघडले तर त्यांना हा लाभ मिळेल. पीएनबीने ‘पीएनबी सॅलरी अकाउंट’ आणले आहे. या खात्यावर ग्राहकांना बरेच फायदे … Read more