भारताने गाठला सौरऊर्जा क्षमतेमध्ये १०० गिगावॅटचा ऐतिहासिक टप्पा
८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली : अक्षय ऊर्जेमध्ये जागतिक आघाडीवर असलेले आपले स्थान अधिक मजबूत करत भारताने १०० गिगावॅट सौरऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत ५०० गिगावॅट बिगर-जीवाश्म इंधन-आधारित ऊर्जा क्षमतेचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे.ते साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अक्षय ऊर्जा देशाच्या स्वच्छ, हरित … Read more