26 मार्च 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना देणार मोठी भेट ! ‘ही’ प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. दरवर्षी एकीकडे होळी रंगपंचमी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची धूम सुरू असते तर दुसरीकडे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढत असतो. होळी सणाच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची रीत आतापर्यंत फॉलो … Read more

पंजाबराव डख : उद्यापासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात तापमान वाढणार! पण ‘या’ तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. परभणीचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली तरी देखील त्यानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात … Read more

सोन्याच्या किंमतीत आज पुन्हा मोठा बदल! 25 मार्च 2025 रोजीचे 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय? महाराष्ट्रात कसे आहेत रेट?

Gold Price Rate

Gold Price Rate : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. 25 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमती किंचित वाढल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच 16 मार्च 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 8220 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8967 रुपये प्रति ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती. तसेच काल, 24 … Read more

9 एप्रिल 2025 पासून मुंबई शहरातून सुरू होणार नवीन रेल्वे गाडी ! ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणेसह ‘या’ शहरांमधील रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा

Mumbai Railway News

Mumbai Railway News : पुढील महिन्यात राज्यात आणि मुंबईवरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि याच अतिरिक्त गरजेच्या अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 9 एप्रिल 2025 पासून या विशेष रेल्वे गाडीची सेवा सुरू होणार असून … Read more

वाईट काळ संपला ! फक्त 4 दिवस थांबा, ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार, प्रत्येकच क्षेत्रात मिळणार जबरदस्त यश

Zodiac Sign 2025

Zodiac Sign 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. दरम्यान 29 मार्च 2025 रोजी नवग्रहातील एक महत्त्वाचा ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी एक दुर्मीळ खगोलीय संयोग तयार होणार असून, शनीदेव मीन राशीत प्रवेश करणार असल्याचा दावा ज्योतिष शास्त्रात करण्यात आला आहे. दरम्यान, याच दिवशी … Read more

महाराष्ट्राला आणखी 4 नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मिळणार लाभ

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्यातील रस्त्याचे नेटवर्क वाढवण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहेत. राज्यात सध्या अनेक मोठमोठ्या महामार्ग प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर काही महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान आज आपण महाराष्ट्रात प्रस्तावित असणाऱ्या चार महामार्ग प्रकल्पांची माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्रातील प्रस्तावित चार प्रमुख महामार्ग प्रकल्प नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग : पूर्व महाराष्ट्रातील हा … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ का रखडली ? कधी होणार DA वाढीची घोषणा ?

DA Hike

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा आहे. खरे तर दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा वाढवला जातो. पहिल्यांदा मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळते आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते. दुसऱ्यांदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more

पुणे जिल्ह्यातून प्रस्तावित असणाऱ्या ‘या’ महामार्ग प्रकल्पाचे भूसंपादन लांबले, 2026 मध्येच सुरू होणार भूसंपादन! कसा असणार रूट?

Pune New Expressway

Pune New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत पुणे जिल्ह्यातही अनेक मोठमोठे प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून यामुळे जिल्ह्यातील रस्ते करण्यात तुम्ही मजबूत झाली आहे. दरम्यान पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर-पुणे असा नवीन द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या … Read more

Post Office च्या ‘या’ योजनेत 10 हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळणार 7 लाख रुपयांचे रिटर्न !

Post Office Scheme

Post Office Scheme : गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. सप्टेंबर 2024 पासून शेअर मार्केट दबावात आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याने मार्केटमध्ये दबाव दिसतोय. यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हेच कारण आहे की, सुरक्षित गुंतवणुकीची योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अलीकडे अचानक वाढले आहे. सुरक्षित गुंतवणुकीसाठी … Read more

सुजय विखे खरंच खासदार होतील का ? सुजय विखेंचं ‘पुनर्वसन मिशन’ सुरू ? राज्यसभेकडे डोळा, कर्डिलेंचा शब्द ठरणार ‘गेमचेंजर’!

नगर तालुका भाजपच्यावीतने रविवारी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नूतन पालकमंत्री व विधान परिषदेचे सभापती यांचाही सन्मान झाला. या कार्यक्रम राजकीय टोलेबाजी व चिमटे रंगले. आमदारांच्या मुद्यांनी अनेकदा खसखस पिकली. महायुतीचे १० आमदार, पालकमंत्री व सभापती हे सगळेच एकाच मंचावर असल्याने कार्यकमात रंगत आली. प्रत्येकाने मनमोकळे भाषण केल्याने, काही वेळेस भुवया उंचावल्या … Read more

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगासाठी कोणते कर्मचारी पात्र ठरणार ?

8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशात आठवा वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी, संरक्षण कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ची सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आता लवकरच आठवा वेतन … Read more

‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही ! यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश ?

8th Pay Commission

8th Pay Commission : 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला. सरकारने या दिवशी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा होत्या त्या अखेरकार आता थांबल्या आहेत. मात्र आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असली तरी देखील याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चांना आणि तर्कवितर्कला सुरुवात … Read more

बँक ऑफ बडोदाकडून 5 लाख रुपयांचे Car Loan घेतल्यास किती रुपयांचा EMI भरावा लागेल ? पहा….

Bank Of Baroda Car Loan Details

Bank Of Baroda Car Loan Details : मंडळी तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. येत्या काही दिवसांनी राज्यात गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा होणार आहे. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्ष. दरम्यान या मराठी नववर्षाला अनेक जण नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरवर्षी गुढीपाडव्याला अनेक जण नवीन वाहन किंवा … Read more

एसटी प्रवाशांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून गाणगापूरसाठी सुरु झाली नवीन बससेवा, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातून धावणार?

Maharashtra ST Bus Service

Maharashtra ST Bus Service : गाणगापूर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणार एक महत्त्वाच तीर्थक्षेत्र. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील भाविक दर्शनासाठी जातात. कोकणातून गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा फारच उल्लेखनीय आहे. हेच कारण आहे की कोकणातून गाणगापूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही नवीन बस गाडी सुरू करण्यात आली आहे. … Read more

महाराष्ट्राला मिळणार आणखी एका चार पदरी महामार्गाची भेट ! लवकरच होणार भूमिपूजन, 100 किलोमीटरचा फेरा वाचणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील विविध भागात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. उत्तर महाराष्ट्रात देखील रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली असून अजूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जनतेला लवकरच एका नव्या राष्ट्रीय महामार्गाची भेट मिळणार आहे. एका राज्य महामार्गाचे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्गात होणार असून … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! निवृत्त होण्याच्या 365 दिवस आधीच ‘ही’ कामे पूर्ण करावी लागतात, नाहीतर….

7th Pay Commission

7th Pay Commission : जर तुम्हीही शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेत असताना सरकारकडून पगाराव्यतिरिक्त अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर देखील सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक लाभ मिळत असतात. मात्र यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमांचे … Read more

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ 15 Railway स्टेशनवर थांबणार, रूट पहा….

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी रेल्वे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की विशेष गाड्यांची घोषणा करत असते. यंदाही रेल्वेने देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून मुंबई पुणे नागपूर यांसारख्या शहरांमधून अनेक स्पेशल ट्रेन आता धावताना दिसणार आहेत. या गाड्यांमुळे साहजिकच … Read more

पुण्याला मिळणार 12,000 कोटी रुपयांचा महामार्ग ! 135 किमीच्या रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : राज्यातील मुंबई पुणे नागपूर नाशिक सारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 12 हजार कोटी … Read more