दीड तासांचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील 2400 कोटी रुपयांच्या केबल ब्रिजला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra News

Maharashtra News : देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई शहर व उपनगरांमधील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाचे प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. मढ ते वर्सोवा यादरम्यानचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केबल स्टेड ब्रिज तयार केला जाणार आहे. मढ ते वर्सोवा केबल स्टेड ब्रिज … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला मिळणार आणखी एका रिंग रोडची भेट ! 6 तालुक्यांमधील 36 गावांमधून जाणार Ring Road, गावांची यादी पहा….

Maharashtra Ring Road

Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशाच आता उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडील काही वर्षांमध्ये उपराजधानी नागपूरचा विस्तार फारच जलद गतीने झालाय. यामुळे मुंबई पुणे प्रमाणेच नागपूरमध्ये देखील अलीकडील काही वर्षांमध्ये … Read more

मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी !

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षांपर्यंत वाढवले जाणार ! फडणवीस सरकार मधील मंत्र्यांची मोठी घोषणा

Government Employee Retirement Age

Government Employee Retirement Age : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर आणि देशभरातील इतर 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 60 वर्ष करण्यात यावे अशी मागणी उपस्थित करण्यात येत आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा देखील केला जातोय. गेल्या शिंदे सरकारच्या काळात यासाठी सर्वाधिक पाठपुरावा झाला. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री आणि … Read more

9 तासांचा प्रवास फक्त 4 तासात ! महाराष्ट्रात तयार होणार नवीन एक्सप्रेस वे, कोणत्या जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ?

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : सध्या स्थितीला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक ते पश्चिम महाराष्ट्रातील अक्कलकोट यादरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना जवळपास नऊ तासांचा वेळ लागतोय. मात्र लवकरच हा प्रवासाचा कालावधी चार तासापर्यंत कमी होणार आहे. कारण राज्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार असून या प्रकल्पामुळे नाशिक ते अक्कलकोट … Read more

संघर्षाचा काळ संपणार ! 1 ऑगस्ट 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अद्भुत यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार

Zodiac Sign

Zodiac Sign : ऑगस्ट महिना काही राशीच्या लोकांसाठी खास ठरेल. एक ऑगस्टपासूनच राशीचक्रातील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा भाग्य चमकणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला विशेष मान देण्यात आला आहे. भौतिक सुख-समृद्धीचा कारक म्हणून शुक्र ग्रहाकडे पाहिले जाते. यामुळे कुंडली शुक्र ग्रह मजबूत असेल तर लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होत असते. दरम्यान शुक्र ग्रहाचे वेळोवेळी राशी … Read more

सोन्याचे रेट पुन्हा घसरलेत ! 28 जुलै रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ? मुंबई, पुणे, नागपूरचे रेट पहा…

Gold Rate Today

Gold Rate Today : सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. आज 28 जुलै रोजी देखील सोन्याचे रेट दबावात आहे. खरंतर या मौल्यवान धातूची किंमत पाच दिवसांपूर्वी अर्थातच 23 जुलै रोजी एक लाख 2330 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more

‘ही’ आहेत विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे ! बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग जाहीर; शिक्षणाचे माहेरघर पुणे, मुंबई कितव्या स्थानी ?

Top City For Students

Top City For Students : भारतात पुणे मुंबई दिल्ली बेंगलोर अशी शहरे शिक्षणासाठी विशेष ओळखली जातात.  पुण्याला तर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी एकवटतात. देशाबाहेरील विद्यार्थी देखील या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत. पण तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी जगातील बेस्ट टॉप 5 शहरे कोणती? याची माहिती आहे का ? नाही. … Read more

सरकारच्या नव्या आदेशामुळे महाराष्ट्रातील ‘या’ 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 7,000 शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. खरंतर एकीकडे राज्यातील बहुसंख्य शाळांमधील पटसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे आणि शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे आता राज्य शासनाच्या एका नव्या आदेशाने आणखी हजारो शिक्षक अतिरिक्त … Read more

‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….

India's Cheapest Cars

India’s Cheapest Cars : श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात झाली की सणासुदीचा काळ सुरू होतो. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये सुरुवातीला रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा होणार आहे आणि त्यानंतर गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाईल. त्यानंतर मग विविध सण साजरे होतील. दरम्यान जर तुम्हाला ही यंदाच्या सणासुदीच्या हंगामात नवीन कार खरेदी करायचे … Read more

मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी

India's Valuable Company

India’s Valuable Company : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी येत्या काही वर्षांनी भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा सुद्धा विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा आहे. दरम्यान आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेत ज्या उद्योगांचा मोलाचा … Read more

महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर जुलै महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसात नव्या ऑगस्ट महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान आता ऑगस्ट महिन्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी समोर आली आहे. खरंतर ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा … Read more

दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?

Railway News

Railway News : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज राहील आणि यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. याशिवाय अजूनही देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. काही रेल्वे मार्गांची क्षमता सुद्धा वाढवली जात आहे. विदर्भात … Read more

लाडक्या बहिणींसाठी ऑगस्टचा महिना ठरणार खास ! 12 महिन्यांपूर्वीचा निर्णय रिपीट होणार, खात्यात जमा होणार इतके पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : जुलै महिना संपण्यास आता फक्त तीन-चार दिवसांचा काळ शिल्लक आहे आणि अजूनही लाडकी बहिण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच लाडक्या बहिणींना सरकारकडून गुड न्यूज दिली जाणार अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो. लाडकी बहिण योजनेअंतर्गत … Read more

Post Office च्या ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक सुरु करा, 60 महिन्यांनी होणार 7,00,000 रुपयांची कमाई !

Post Office Scheme

Post Office Scheme : गेल्या काही दिवसांच्या काळात देशभरातील विविध बँकांचे फिक्स डिपॉझिटचे व्याजदर कमी करण्यात आले आहेत. एसबीआय, एचडीएफसी, युनियन बँक ऑफ इंडिया सहित सर्वच प्रमुख बँकांनी त्यांचे एफडी चे व्याजदर घटवले आहेत. हेच कारण आहे की आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य दाखवत आहेत. अशा स्थितीत जर … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महाराष्ट्रातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना ह्या कामासाठी मिळते 14 दिवसांची पगारी रजा

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य सरकारकडून 21 जुलै 1998 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात आली होती. मात्र ज्याप्रमाणे राजपत्रित अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 2003 मध्ये एक जीआर जारी … Read more

महाराष्ट्राला समृद्धी महामार्गापेक्षा सुपरफास्ट महामार्ग मिळणार ! ‘या’ 371 गावांमधून जाणार नवीन एक्सप्रेस वे, कसा असणार रूट?

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : सध्या केंद्रीय विधिमंडळाचे म्हणजेच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात केंद्रातील सरकारकडून आतापर्यंत भारतात 63 लाख किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे अशी माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे रस्त्यांचे नेटवर्क तयार झालेले आहे आणि महाराष्ट्र हे राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आहे. विशेष … Read more

पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! ‘या’ गावातील भूसंपादन प्रक्रियेतील मूल्यांकनात मोठी त्रुटी, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान

Pune Ring Road

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बाह्य वळण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र याच भूसंपादन … Read more