लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! जुलैचा हप्ता जमा होण्याआधीच गूड न्यूज आली
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली आणि जुलै महिन्यापासून या योजनेच्या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाऊ लागलेत. … Read more