आपले पॅन कार्ड निरुपयोगी तर होणार नाही ना ? आयकर विभागाने त्यासंदर्भात दिली ‘ही’ माहिती
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- आधार आणि पर्मानेंट अकाउंट नंबर अर्थात पॅनकार्ड हे आज आपले महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. त्याशिवाय बँकेत खाते उघडू शकत नाही ना कुठलीही महत्त्वाची कामे करू शकत. पॅनकार्ड आणि आधारविषयी आता नवीन माहिती समोर आली आहे. पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. आपण अद्याप आपला … Read more