सिलेंडरमध्ये किती LPG Gas शिल्लक आहे? १ मिनिटात ओळखण्याची जबरदस्त ट्रिक!
स्वयंपाकघरात काम करताना अचानक गॅस संपलाय, आणि अर्धवट अन्न शिजत पडलंय ही परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच कधीतरी अनुभवायला आलीच असेल. आणि जर तुमच्याकडे फक्त एकच सिलेंडर असेल, तर मग तर ही अडचण आणखीनच मोठी वाटते. त्यात पाहुणे घरी आले असतील, किंवा एखादा खास पदार्थ बनवायचा असेल, आणि अचानक गॅस संपला – मग सगळा मूडच खराब होतो. … Read more