साडेपाच हजार हेक्टरवर पसरविला गाळ

नाशिक : जिल्ह्यातील ५ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला असून, त्याचा ८ हजार ९४० शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा संबंधीत विभागाने केला आहे. राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाºया गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्णात अंमलबजावणी करण्यात येत असून, सन २०१७ ते २०१९ या काळात या योजनेअंतर्गत एकूण १९५६ कामे हाती घेण्यात … Read more

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २२८ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांची भरती

पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रस्तुतिशास्त्र) २० जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, प्रस्तुतिशास्त्र आणि स्त्रीरोग यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (बालरोग चिकित्सा शास्त्र) २९ जागा शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस, बालरोग चिकित्सा शास्त्र यात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष आणि अनुभव पदाचे नाव : पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग चिकित्सा शास्त्र) … Read more

मुंबईत मियावाकी पद्धतीने वनीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: मुंबई हरित करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असलेला मियावाकी पद्धतीच्या वनीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळ्यातील भक्‍ती पार्क येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. वृक्षारोपणानंतर वृक्ष जोपासण्याची जबाबदारी अधिक असल्याचे सांगून त्याची काळजी यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईत हरितक्षेत्र वाढविण्‍यासाठी प्रयत्‍न … Read more