देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तब्बल बारा हजार लोकांनी घेतली, केला विक्रम
जेव्हा भारतीय कुटुंब आपल्या पहिल्या कारचा विचार करतं, तेव्हा मनात एकच गोष्ट असते विश्वासार्हता, आराम आणि कमी किंमत. आणि अशा वेळी जर ७ लोक बसणारी गाडी तीही स्वस्त दरात मिळाली, तर विचारायलाच नको! असंच काहीसं घडलंय मारुती सुझुकीच्या ‘इको’ या युटिलिटी व्हॅनसह. मे महिन्यात या गाडीने विक्रीचे नवे उच्चांक गाठले तब्बल १२,३२७ कुटुंबांनी ही गाडी … Read more