Explained : जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे राष्ट्रवादीतून लवकरच बाहेर पडणार ?

Explained : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 10 जून 1999 साली झाली. आज याच राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या सोहळ्यात शरद पवारांची देहबोली बरंच काही सांगून गेली. शरद पवारांच्या चेहऱ्यावर प्रचंड निराशा जाणवली. पक्षात फूट पडेल असे वाटले नव्हते, असं म्हणत शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नाचं नाकारार्थी उत्तर जणू … Read more

देशातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते ? ऍडमिशनआधी एकदा वाचाच

Top Engineering Colleges

Top Engineering Colleges : गेल्या महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठीची लगबग देखील सुरू झाली. बारावी बाबत बोलायचं झालं तर बारावीचा निकाल हा दहावीचा निकालाच्या आधीच जाहीर करण्यात आला. बारावीचा निकाल पाच मे रोजी जाहीर झाला असून त्यानंतर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये तसेच इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी लगबग करताना … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा वाढला…. महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे महागाई भत्ता वाढी संदर्भात. खरंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढत असतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तसेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोनदा वाढतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जातो. यावर्षी … Read more

SBI की HDFC ; कोणत्या बँकेचे होम लोन परवडणार ? 25 लाखांचे कर्ज घेतल्यास किती EMI भरावा लागणार?

SBI Vs HDFC Home Loan

SBI Vs HDFC Home Loan : तुम्हालाही तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरासाठी गृह कर्ज घ्यायचे आहे का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढलेले आहेत आणि यामुळे अनेक जणांना नाईलाज म्हणून भाड्याच्या घरात राहावे लागते. आजच्या या महागाईच्या काळात सामान्य माणसाला स्वतःचे घर खरेदी करणे फारच अवघड आहे. घरांच्या … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ भागात विकसित होणार नवीन फ्लायओव्हर, कसा असणार 5,262 कोटी रुपयांचा नवा प्रोजेक्ट ?

Pune News

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी नवीन फ्लायओव्हर विकसित केला जाणार आहे. यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार अशी अशा … Read more

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्य बोर्डाच्या दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इयत्ता पहिली वर्गाचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून बदलणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत बालभारतीने इयत्ता पहिली वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकांमध्ये मोठा बदल ? सोशल मीडियामध्ये व्हायरल होतंय नवीन वेळापत्रक

Maharashtra Schools

Maharashtra Schools : येत्या 16 जून पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशीम, आणि गडचिरोली हे 11 जिल्हे वगळता राज्यातील 25 जिल्ह्यांमधील शाळा 16 जून पासून सुरू … Read more

वाईट काळ संपला ! 15 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, जीवनाला मिळणार एक नवीन दिशा

Zodiac Sign

Zodiac Sign : 2025 हे वर्ष राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे. हे वर्ष काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. दरम्यान जून महिना काही राशीच्या लोकांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरंतर वैदिक ज्योतिष शास्त्रात असे सांगितले गेले आहे की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. … Read more

सोन्याच्या किमतीत सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण ! 10 जून 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price Rate

Gold Price Rate : सोन खरेदीच्या तयारीत आहात का मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. पाच दिवसांपूर्वी अर्थातच 6 जून 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये एवढी होती आणि 22 … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाणार ! रोजगारनिर्मितीसह राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात तब्बल 1000 कोटी रुपयांचा नवा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाईल आणि यामुळे हजारो नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या … Read more

मुंबई, नागपूर सोबतच समृद्धी महामार्गावरून ‘या’ 25 महत्वाच्या ठिकाणी जाता येणार !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्याला 701 किलोमीटर लांबीच्या एका महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर ‘या’ प्रदेशात आहे देशातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन! जबरदस्त टेक्नॉलॉजीमुळे ठरते सर्वात खास

भारतात मेट्रोची वाढती मागणी आणि तंत्रज्ञानाचा वेग लक्षात घेतल्यास, देशातील काही मेट्रो स्टेशन जगातील प्रगत आणि व्यस्त रेल्वे स्थानकांमध्ये समाविष्ट होऊ लागले आहेत. या प्रवासाला वेग देणारे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या सुविधा देणारे अनेक स्थानक भारतात उभारण्यात आले आहेत. त्यापैकी दिल्लीमधील हौज खास हे भारतातील सर्वात खोल आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज मेट्रो स्टेशन मानले जाते. हौज … Read more

देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा, पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी! वाचा काय बदल होणार?

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत एक महत्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. ११ मार्च २०२५ रोजी झालेल्या SCOVA बैठकीत वित्त विभागाने ८ व्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये (ToR) कम्युटेड पेन्शनचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना १५ वर्षांच्या ऐवजी १२ वर्षांत पेन्शनचे पूर्ण हक्क सुरू होऊ शकतात. पेन्शन धोरणात मोठा बदल? सध्याची … Read more

महाराष्ट्रालाही टाकलं मागे! भारतातील ‘हे’ राज्य आहे सर्वात हुशार, येथील प्रत्येक विद्यार्थी आहे स्मार्ट; IQ लेव्हल ऐकून तर थक्क व्हाल

भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. येथील प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी ओळख, संस्कृती, भाषा आणि परंपरा आहेत. मात्र, शिक्षण आणि बुद्धिमत्तेच्या दृष्टीने एक राज्य विशेष मानले जाते – ते म्हणजे केरळ. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की केरळचे लोक कसे शिक्षणात आणि बुद्धिमत्तेत आघाडीवर आहेत आणि यामागे कोणती कारणे आहेत. केरळ केरळ राज्याच्या बुद्धिमत्तेचा … Read more

Explained : अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती खरंच टिकेल का ? जिल्ह्यात झालीय सगळीच ‘खिचडी’

Explained : लोकसभा निवडणुकीला महायुतीचं पानिपत झालं. त्यानंतर खडबडून जागी झालेली महायुती विधानसभेला मात्र लाडकी बहिण योजना घेऊन आली. महायुतीचा हा मास्टरस्ट्रोक पूर्ण यशस्वी झाला आणि महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर महाराष्ट्रातील समीकरणं दिवसेंदिवस बदलत गेली. शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात रोज कुठे ना कुठे, पक्षप्रवेश होऊ लागले. राज्यात काँग्रेस, शरद पवार गट … Read more

गुड न्यूज! ‘या’ तारखेपासून धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन, आता प्रवास होणार सुपरफास्ट; जाणून घ्या मार्ग आणि तिकीट दर

भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच नवनवीन प्रयोग करत राहते. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावणार आहे, यामुळे प्रवास आता जलद आणि आरामदायक होणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्ष धावू शकते, रेल्वेच्या तज्ज्ञांनी आणि आरडीएसओच्या अधिकाऱ्यांनी या ट्रेनच्या तंत्रज्ञानाचा आणि वेगाचा संपूर्ण तपास केला आहे. त्यामुळे … Read more

Vastu Tips : तुमच्या घरातील ह्या ५ गोष्टी चुकूनही दान करू नका नाहीतर लक्ष्मी घर सोडून जाईल

हिंदू संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलंय की, दान केल्याने आपल्या भूतकाळातील चुका धुतल्या जातात आणि जीवनात पुण्याचा संचय होतो. दान देणं म्हणजे फक्त वस्तू देणं नव्हे, तर मनातून उदारता आणि करुणा व्यक्त करणं आहे. पण, थांबा! काही गोष्टी अशा आहेत, ज्या दान करणं शास्त्रांनुसार निषिद्ध मानलं गेलंय. या गोष्टी दान केल्याने तुमच्या … Read more

देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार तब्बल बारा हजार लोकांनी घेतली, केला विक्रम

जेव्हा भारतीय कुटुंब आपल्या पहिल्या कारचा विचार करतं, तेव्हा मनात एकच गोष्ट असते विश्वासार्हता, आराम आणि कमी किंमत. आणि अशा वेळी जर ७ लोक बसणारी गाडी तीही स्वस्त दरात मिळाली, तर विचारायलाच नको! असंच काहीसं घडलंय मारुती सुझुकीच्या ‘इको’ या युटिलिटी व्हॅनसह. मे महिन्यात या गाडीने विक्रीचे नवे उच्चांक गाठले तब्बल १२,३२७ कुटुंबांनी ही गाडी … Read more