महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा एक्सप्रेस वे ! मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नव्या मार्गाचा शेतकऱ्यांना होणार फायदा, कसा असणार रूट ?

Maharashtra New Expressway : काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा कालपासून सर्वसामान्यांसाठी अधिकृतरित्या खुला करण्यात आला आहे. या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाले असल्याने आता नागरिकांना समृद्धी महामार्गाने थेट नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास करता येणार आहे. … Read more

SBI की एचडीएफसी, कोणत्या बँकेचे पर्सनल लोन परवडणार ? वाचा सविस्तर

SBI Vs HDFC Personal Loan : आपल्यालाही कधी ना कधी पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. इमर्जन्सीमध्ये बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा एक फायद्याचा पर्याय ठरतो. अनेकजण एसबीआय तसेच एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घेतात. पण एसबीआय आणि एचडीएफसी यापैकी कोणती बँक परवडणाऱ्या व्याजदरात पर्सनल लोन उपलब्ध करून देते? याबाबत आज आपण … Read more

ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यान धावणार नवीन एक्सप्रेस ! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ग्वाल्हेर ते बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार असून ही गाडी महाराष्ट्रातून धावणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे … Read more

Explained : पाच दशकांची जादू संपली, शरद पवारांना श्रीगोंद्यात नेताच मिळेना

Explained : बारामतीच्या अगदी जवळचा मतदारसंघ असल्याने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्रीगोंदा मतदारसंघाविषयी प्रचंड प्रेम आहे. 1977 ला पुलोद सरकारचा प्रयोग केल्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तर श्रीगोंद्यात शरद पवारांना देव मानणारे नेते तयार झाले. या मतदारसंघात शरद पवारांची कायम उठबस असते. आपल्या नातवाला म्हणजेच रोहित पवारांना ज्यावेळी विधानसभेला लाँन्च करायचे होते, त्यावेळी … Read more

कॅनरा बँकेच्या बारा महिन्यांच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?

Canara Bank FD Interest Rate

Canara Bank FD Scheme : तुम्हालाही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण कॅनरा बँकेच्या फिक्स डीपॉझिट योजनेची माहिती पाहणार आहोत. कॅनरा बँकेच्या बारा महिन्यांच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या काय दराने परतावा मिळतोय याचाच आढावा आपण या लेखातून घेणार आहोत. खरंतर अनेकजण शॉर्ट … Read more

6 जून की 7 जून, बकरी ईदला कोणत्या दिवशी बँक बंद राहणार ? आरबीआयने दिली मोठी माहिती

Banking News

Banking News : तुम्हालाही उद्या आणि परवा बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे करायची आहेत का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. बकरी ईदला सहा जून रोजी की 7 जून रोजी कधी बँका बंद राहणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ईद अल-अधा, ज्याला बकरी ईद किंवा ईद-उल-जुहा असेही … Read more

महाराष्ट्राला मिळणार 10 पदरी महामार्ग ! राज्यातील ‘ह्या’ दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाचे 10 पदरी महामार्गात रूपांतर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका दहा पदरी महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नुकताच सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे. या दोन्ही … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलची महागाई भत्याची आकडेवारी जाहीर, किती वाढणार DA?

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका झाला. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 … Read more

‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ! इथं ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट

Top Medical College

Top Medical College : भारतात मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. दरम्यान जर तुम्हीही बारावी सायन्स पास आऊट झाल्यानंतर मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ची माहिती पाहणार आहोत. आज आपण अशा गव्हर्मेंट मेडिकल … Read more

कामाची बातमी ! 500 रुपयांची नोट बंद होणार ? सरकारने दिली मोठी माहिती

500 Rupees Currency Note

500 Rupees Currency Note : नुकत्याच काही वर्षांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने 500 आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून भाग केल्या होत्या. यानंतर आरबीआयकडून 500 आणि 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्यात. दरम्यानच्या काळात आरबीआय कडून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली. दरम्यान आता नवीन 500 रुपयांची नोट पुढील वर्षापासून बंद होणार अशा … Read more

अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी ! 165 कोटी रुपयांचा खर्च करून ‘हा’ महामार्ग चारपदरी बनवला जाणार !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्गाचे चार पदरीकरण होणार आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका मार्गाचे चार पदरीकरण होणार असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर, नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे आणि … Read more

कर्ज काढलेल्या नागरिकांसाठी आरबीआयचा मोठा निर्णय ! 1 तारखेपासून नवीन नियम लागू

Banking News

Banking News : देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा देशभरातील सामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. खरे तर आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी कर्जाची गरज भासते. अनेकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले असेल. कोणी घर खरेदी करण्यासाठी, कोणी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील तब्बल 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द, ऍडमिशन घेण्याआधी ही बातमी वाचा

Bed College

Bed College : तुमचेही शिक्षक बनण्याचे स्वप्न आहे का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, शिक्षक बनण्याची इच्छा असणारे अनेक विद्यार्थी बीएडला ऍडमिशन घेतात. बीएडला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्या राज्यात सुद्धा फारच अधिक आहे. दरम्यान, जर तुम्हीही बीएडला ऍडमिशन घेणार असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे राष्ट्रीय … Read more

पुणे ते गोवा विमान प्रवास झाला स्वस्त ! ‘या’ एअरलाइन्स कंपनीने जाहीर केली नवीन ऑफर, विमान प्रवासाचे नवीन तिकीट दर

Pune Goa Flight

Pune Goa Flight : सध्या उन्हाळी सुट्ट्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळा 9 जून पासून आणि राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरु होणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान उन्हाळी सुट्ट्या अंतिम टप्प्यात आलेल्या असल्याने आता अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवत आहेत. हेच कारण आहे की … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे ‘पछाडलेला’ सिनेमातील भुताटकी वाडा ! धडकी भरवणारा वाडा पाहण्यासाठी आजही होते मोठी गर्दी

Maharashtra News

Maharashtra News : बॉलीवूड प्रमाणेच मराठी सिनेसृष्टी देखील अलीकडे चांगलीच बहरली आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली आहे. काही ब्लॉकबस्टर सिनेमे असे आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. असाच एक मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजेच पछाडलेला सिनेमा. खरंतर हा विनोदी हॉरर सिनेमा होता, या सिनेमा मधील हॉरर सीन जेवढी … Read more

वाईट काळ संपला ! 9 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

Zodiac Sign

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि हा ग्रह सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. दरम्यान शनी ग्रहाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राशी परिवर्तन केले आहे. शनी ग्रहाने मीन राशित प्रवेश केला असून आता हा ग्रह जवळपास 2027 पर्यंत याच राशीत राहणार आहे. शनी ग्रह एका राशीत अडीच वर्ष राहतो यामुळे 2027 पर्यंत शनी ग्रह … Read more

सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ ! 5 जून 2025 रोजी 10 ग्रॅमचे दागिने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार ?

Gold Price Today

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. आज आपण या मौल्यवान धातूच्या किमतीचा आढावा घेणार आहोत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे. पाच दिवसांपूर्वी अर्थातच एक जून 2025 … Read more

पुणे, अहिल्यानगर, कोपरगावमधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन रेल्वे गाडी

Pune Railway News

Pune Railway News : पुणे अहिल्यानगर तसेच कोपरगाव मधील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढते गर्दी लक्षात घेता रेल्वे कडून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून या गाडीमुळे पुणे अहिल्या नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना … Read more