Explained : तनपुरेंचा विजय म्हणजे विखेंचा बदला ? जाणून घ्या पडद्यामागचं राजकारण!
Explained : विखे व थोरात या दोन्ही नेत्यांच्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा सुरु झाली ती, राहुरीच्या डाँ. तनपुरे साखर कारखान्याची… गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेला हा साखर कारखाना सभासदांचाच रहावा, यासाठी तेथील स्थानिक नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर या कारखान्याची निवडणूक लागली व त्यात अभूतपुर्व तीन पॅनल उभे राहीले. … Read more